कॉलेजमध्ये असताना फिस्कटलेल्या प्रेम प्रकरणाच्या रागातून जिला चेहऱ्यावर अॅसिड फेकून विद्रुप केले तिच्याशीच आरोपीने आता विवाह केला आहे व तिच्या ‘प्लॅस्टिक सर्जरी’साठी तो स्वत:ची त्वचाही दान करणार आहे. ...
कैद्यांनाही अाराेग्याचा सुविधा मिळाव्यात या हेतूने येरवडा कारागृहातील कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली. धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून ही अाराेग्य तपासणी करण्यात अाली. ...
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांचे संगोपन चांगल्याप्रकारे होत आहे. येथील विविध उद्योग राज्यातील सर्व कारागृहांमध्ये सुरू करावेत, तसेच येथील महिला कैद्यांना ‘अंबाबाई’चे दर्शन घडवून आणण्यासाठी शासनाला आपण विनंती करणार आहे, अशी माहिती महिला आयो ...
राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई येथील तिहेरी हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैदी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याचा शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...
ब्रिटीश कालीन असलेल्या स्थानिक सिव्हील लाईन भागातील जिल्हा कारागृहाने दीड शतकात पदार्पण केले आहे. उल्लेखनिय म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान इंग्रजांनी याच कारागृहात एक-दोन नव्हे तर तब्बल १७ दिग्गज पुढाऱ्यांना डांबले होते. ...