शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गृह विभागाकडून खुल्या कारागृहांची संकल्पना राबविली जात आहे. सध्या अशी १३ कारागृहे कार्यरत आहेत. आता नव्याने सहा खुल्या कारागृहांना मान्यता देण्यात आली आहे. ...
नाशिक : राज्यातील बहुचर्चित सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा झालेला प्रकाश विश्वनाथ दरंदले (३९) याची गुरुवारी (दि़१२) रात्री अचानक प्रकृती बिघडली़ कारागृह प्रशासनाने त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याऐवजी दिरंगाई केल्याचे वृत्त आहे़ ...
केवळ विडी ओढण्यास मनाई केल्याने संतापलेल्या एका कैद्याने बंदोबस्तावरील पोलिसांनाच शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात घडला. ...
दिड लाखांच्या बनावट नोटा व तलवारींसह आदी शस्त्रे सापडल्याने ५ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच सदर बनावट नोटा छापणाऱ्या म्होरक्याच्याही नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ...