lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयआरसीटीसी

आयआरसीटीसी, फोटो

Irctc, Latest Marathi News

मानलं राव... दिवाळीत तुम्हाला घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे स्टाफ 'ऑन ड्युटी २४ तास' - Marathi News | Railway employees also work hard in diwali; On duty 24 hours to get you home on diwali for passenger, the unsung heroes | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मानलं राव... दिवाळीत तुम्हाला घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे स्टाफ 'ऑन ड्युटी २४ तास'

दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला गावाकडची ओढ लागलेली असते. वर्षातून किमान एकदा म्हणजे दिवाळीच्या सणालाही तरी आपल्या गावी जावं, आपल्या लोकांत आनंदोत्सव साजरा करावा, त्यांच्या भेटी घ्यावं असं सर्वांनाच वाटतं. ...

भारीच! जनरल डब्यातील प्रवाशांना २० रुपयांत जेवण, ६४ स्थानकांवर रेल्वेने सुरू केली यंत्रणा - Marathi News | railway latest news good news for general coach passengers railways to offer affordable meals and packaged water for better travel experience | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारीच! जनरल डब्यातील प्रवाशांना २० रुपयांत जेवण, ६४ स्थानकांवर रेल्वेने सुरू केली यंत्रणा

रेल्वे सामान्य डब्यातील प्रवाशांना उत्तम प्रवास अनुभवासाठी स्वस्त दरात जेवण आणि पॅकेज केलेले पाणी पुरवत आहे. ...

फक्त 35 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा; IRCTC वरुन तिकीट बुक करताना 'हे' काम विसरू नका... - Marathi News | 10 lakhs insurance for just 35 paise; Don't forget 'this' while booking tickets from IRCTC | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त 35 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा; IRCTC वरुन तिकीट बुक करताना 'हे' काम विसरू नका...

रेल्वे तिकीट बुक करताना अनेकजण ही चुक करतात. जाणून घ्या कसा मिळवाल 10 लाखांचा विमा. ...

३५ पैशांमध्ये १० लाखांपर्यंत नुकसानभरपाई; तुम्ही रेल्वे तिकीट बुक करताना विमा भरता का? - Marathi News | odisha train accident 280 passengers dies did you know indian railway irctc gives insurance cover of up to rs 10 lakh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३५ पैशांमध्ये १० लाखांपर्यंत नुकसानभरपाई; तुम्ही रेल्वे तिकीट बुक करताना विमा भरता का?

IRCTC द्वारे तिकीट बुकिंगच्या वेळी ऑफर केलेला ३५ पैशांचा विमा पर्याय कायमचा आंशिक अपंगत्व, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, दुखापतीमुळे किंवा गंभीर दुखापतीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा खर्च आणि प्रवासादरम्यान मृत्यूचा समावेश आहे. ...

IRCTC Tour Package: उटीला फक्त ७,००० रुपयांमध्ये भेट द्या! IRCTC ने आणले जबरदस्त पॅकेज - Marathi News | irctc chennai ooty mudumalai chennai tour package check price and other details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उटीला फक्त ७,००० रुपयांमध्ये भेट द्या! IRCTC ने आणले जबरदस्त पॅकेज

IRCTC तुम्हाला उटी, मुदुमलाई आणि कुन्नूरला फिरायला जोण्याची संधी देत ​​आहे. ...

ट्रेन लेट होतेय किंवा रात्री उशिरा पोहोचलाय स्टेशनवर... घरी जाण्याची काळजी करू नका, 25 रुपयांत बुक होईल एसी रूम - Marathi News | railways irctc retiring room booking on stations fees gst and cancellation charge how to book dormitory | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ट्रेन लेट होतेय किंवा रात्री उशिरा पोहोचलाय स्टेशनवर... घरी जाण्याची काळजी करू नका, 25 रुपयांत बुक होईल एसी रूम

Railway Retiring Room Booking : देशातील जवळपास सर्वच स्थानकांवर रेल्वे रिटायरिंग रूमची (Railways Retiring Rooms) सुविधा उपलब्ध आहे. ...

आता भारतीय रेल्वे जेवणाचा मेनू बदलणार; IRCTC ने आणली नवीन सुविधा - Marathi News | Indian Railways Ministry Give Permission To IRCTC Will Change Of Food Menu Of Railways | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता भारतीय रेल्वे जेवणाचा मेनू बदलणार; IRCTC ने आणली नवीन सुविधा

IRCTC : या नवीन जेवण मेनूअंतर्गत प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार प्रादेशिक आणि हंगामी खाद्यपदार्थ दिले जातील. ...

Indian Railways: आता रेल्वे प्रवासात जेवणासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत, IRCTC कडून नवीन प्लॅन जारी - Marathi News | Indian Railways: Now you don't have to pay extra for meals in train journey, new plan released by IRCTC | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता रेल्वे प्रवासात जेवणासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत, IRCTC कडून नवीन प्लॅन जारी

Indian Railways: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा मेनू आणि किंमतीची यादी जारी केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची किंमत समजेल. ...