लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023: यशस्वी जयस्वालची तुफानी सुरुवात, पहिल्याच षटकात केला मोठा विक्रम, कुटल्या एवढ्या धावा  - Marathi News | IPL 2023: Yashasvi Jaiswal's stormy start, makes a big record in the first over, scores 20 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जयस्वालची तुफानी सुरुवात, पहिल्याच षटकात केला मोठा विक्रम, कुटल्या एवढ्या धावा 

IPL 2023, RR Vs DC Live Updates: दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर यशस्वी जयसवालने राजस्थानला तुफानी सुरुवात करून दिली आहे. खलील अहमदने टाकलेल्या पहिल्याच षटकात यशस्वीने विक्रमी २० धावा कुटून काढल्या. ...

IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११ - Marathi News | IPL 2023: Delhi Capitals win the toss, decide to field first, this is the playing XI for both teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११

IPL 2023, RR Vs DC: आयपीएलमध्ये आज होत असलेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने सामने येणार आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2023: मुंबई आणि चेन्नईमध्ये रंगणार IPLमधील ऐतिहासिक एक हजारावा सामना, अशी असेल दोघांची प्लेईंग-११   - Marathi News | IPL 2023: The historic 1000th match in IPL will be played in Mumbai and Chennai, this will be the playing-11 of both | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई-चेन्नईमध्ये रंगणार IPLमधील ऐतिहासिक एक हजारावा सामना, अशी असेल दोघांची प्लेईंग-११  

IPL 2023, MI Vs CSK Live Updates: आयपीएलमध्ये आज दोन सामने खेळवले जाणाकर आहेत. त्यातील दुसरा सामना हा संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. ...

IPL 2023: Mumbai Indians मध्येही पोहोचली 'अवली लवली कोहली'ची क्रेझ, इन्स्टाग्राम रीलची होतेय तुफान चर्चा - Marathi News | IPL 2023 Mumbai Indians does famous Avali Lovely Kohli song Instagram reel the craze is never ending watch video of Marathi Show Maharashtrachi Hasyajatra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'मध्येही पोहोचली 'अवली लवली कोहली'ची क्रेझ, रीलची होतेय तुफान चर्चा

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कोहली फॅमिली तुफान हिट... ...

IPL 2023 MI vs CSK: Mumbai Indians ला मोठा धक्का? चेन्नई विरूद्धच्या सामन्याआधी स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त, Arjun Tendulkar ला संधी मिळण्याची शक्यता - Marathi News | Big blow to Mumbai Indians as Jofra Archer injured before match against Chennai doubtful about playing match Arjun Tendulkar could make debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का? CSK च्या सामन्याआधी स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त

आजच्या मुंबई विरूद्ध चेन्नई सामन्यात खेळण्याबाबत साशंकता ...

IPL 2023 Points Table : लखनौ सुपर जायंट्सला 'डबल' लॉटरी लागली; सनरायझर्स हैदराबादला नमवून तालिकेत घडवले बरेच बदल - Marathi News | IPL 2023, LSG vs SRH Live : Lucknow Supergiants now at the No.1 position in the points table & In Fair play award; Gujarat Titans - 2nd   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सला 'डबल' लॉटरी लागली; सनरायझर्स हैदराबादला नमवून तालिकेत घडवले बरेच बदल

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये नव्या संघांचे पुन्हा एकदा वर्चस्व पाहायला मिळतंय. ...

IPL 2023, LSG vs SRH Live : कृणाल पांड्याची अष्टपैलू खेळी पाहून SRHची काव्या रुसली; लखनौ सुपर जायंट्सने सहज बाजी मारली - Marathi News | IPL 2023, LSG vs SRH Live : Lucknow Supergiants have defeated SRH with 24 balls to spare. 2nd win for Lucknow in IPL 2023, beat Hyderabad by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कृणाल पांड्याची अष्टपैलू खेळी पाहून SRHची काव्या रुसली; लखनौ सुपर जायंट्सने सहज बाजी मारली

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२३ मध्ये घरच्या मैदानावर दुसऱ्या विजयाची नोंद केली. ...

IPL 2023, LSG vs SRH Live : निराश बसलेली काव्या मारन अचानक सेलिब्रेशन करू लागली, नाचली...! नेमकं काय घडलं?, Video - Marathi News | IPL 2023, LSG vs SRH Live : Kavya maran when Kyle mayers got caught out, she over the moon after the 1st wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निराश बसलेली काव्या मारन अचानक सेलिब्रेशन करू लागली, नाचली...! नेमकं काय घडलं?, Video

IPL 2023, Lucknow Super Giants Vs Sunrisers Hyderabad Live : सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२३ मधील दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत फार कमाल करता आली नाही. ...