लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
WPL vs PSL: 'पाकिस्तान सुपर लीग'च्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग आहे महिला IPLचा एक संघ - Marathi News | Womens IPL and Pakistan Super League Financial Budget price comparison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पाकिस्तान सुपर लीग'च्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग आहे महिला IPLचा एक संघ

यंदाच्या वर्षापासून रंगणार महिला IPL, तुम्ही कोणाला सपोर्ट करणार? ...

Kedar Jadhav: 12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा - Marathi News | Kedar Jadhav, who was away from cricket for 12 months, made a strong comeback and scored 596 runs in 7 innings   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :12 महिने क्रिकेटपासून दूर; केदार जाधवचं जोरदार पुनरागमन, 7 डावात ठोकल्या 596 धावा

Ranji Trophy: क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर केदार जाधवने आतापर्यंत एक द्विशतक, एक शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. ...

WIPL Franchises : ट्विस्ट! महिला आयपीएल नव्हे, तर जय शाह यांच्याकडून 'नामकरण'; जाणून घ्या नवं नाव  - Marathi News | WIPL Franchises : Women's IPL has been named as Women's Premier League, BCCI secretary jay Shah announced name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्विस्ट! महिला आयपीएल नव्हे, तर जय शाह यांच्याकडून 'नामकरण'; जाणून घ्या नवं नाव 

WIPL Franchises : बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे आणि त्यात सहभागी होणाऱ्या पाच संघांची आज घोषणा करण्यात आली. ...

WIPL Franchises : अदानींनी सर्वाधिक रक्कम मोजून खरेदी केली महिलांची आयपीएल टीम; ५ संघ झाले फायनल - Marathi News | WIPL Franchises : Adani wins Ahmedabad with a whopping bid of 1289 Crores for 10-year license; RCB, MI, Adani Group, JSW and Capri Global acquire the 5 Women's IPL franchises | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अदानींनी सर्वाधिक रक्कम मोजून खरेदी केली महिलांची आयपीएल टीम; ५ संघ झाले फायनल

WIPL Franchises : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. त्याचेळी बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे. ...

Women's IPL teams auction: महिला IPL लिलावाने BCCI होणार मालामाल; तिजोरीत 4 हजार कोटींची पडणार भर? - Marathi News | BCCI is expected to fetch Rs 4 thousand crore in the women's IPL team auction   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला IPL लिलावाने BCCI होणार मालामाल; तिजोरीत 4 हजार कोटींची पडणार भर?

ipl auction 2023: महिला आयपीएल आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला बसला मोठा धक्का - Marathi News | CSK, LSG, GT PULL OUT of Women IPL franchise race, Adani, Haldirams submit technical bids, BCCI to announce teams on January 25 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला धक्का

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. त्याचेळी बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे. ...

IPL 2023 Schedule: आयपीएल २०२३ची तारीख ठरली, या दिवशी होणार फायनल; WTC Final मुळे BCCIची कोंडी - Marathi News | IPL 2023 Schedule: WTC Final starts June 8 in Oval, IPL 2023 will start on April 1 & Final likely on May 28, BCCI Official says  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२३ची तारीख ठरली, या दिवशी होणार फायनल; WTC Final मुळे BCCIची कोंडी

बीसीसीआयला आयपीएल २०२३ ही ७४ दिवसांची खेळलाची होती, परंतु आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तारखेमुळे बीसीसीआयची गोची झाली आहे. ...

Rishabh Pant : आयपीएल २०२३ मध्ये रिषभ पंत मैदानात दिसणार, रिकी पॉण्टिंगचा दावा, फिटनेसबाबत दिले असे अपडेट - Marathi News | Ricky Ponting Claims Rishabh Pant Will Appear In IPL 2023 Fitness Update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL २०२३ मध्ये पंत मैदानात दिसणार, पॉण्टिंगचा दावा, फिटनेसबाबत दिले असे अपडेट

Rishabh Pant Health Update: २०२२ च्या अखेरीस दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी जाताना भारताचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत याला गंभीर अपघात झाला होता. त्यानंतर रिषभ पंतवर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ...