लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६, मराठी बातम्या

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर - Marathi News | IPL 2026 Big Blow For CSK Ramakrishna Ghosh Ruled Out Of IPL 2026 Due To A Fracture In His Right Foot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर

MI विरुद्ध पदार्पणात धमक दाखवली, पण... ...

वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का - Marathi News | IPL 2026 Gujarat Titans Won By 4 Wkts Against Punjab Kings 46th Match Washington Sundar Shine With Bat After Sai Sudharsan Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने PBKS ला दिला पराभवाचा धक्का

पराभवानंतरही पंजाब किंग्स अव्वलस्थानी ...

GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी - Marathi News | IPL 2026 GT vs PBKS Who Is Suryansh Shedge Mumbai Star Rescues Punjab Kings With Maiden IPL Fifty VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी

पंजाबच्या मदतीला धावला मुंबईकर ...

GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन! - Marathi News | IPL 2026 GT vs PBKS Who Is Nishant Sindhu Makes His IPL Debut For Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!

इथं जाणून घेऊयात बॉक्सरच्या लेकाचा क्रिकेटर होण्याच्या प्रवासाची खास स्टोरी ...

मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक - Marathi News | IPL 2026 KKR vs SRH Ajinkya Rahane Angkrish Raghuvanshi Shine Kolkata Knight Riders Seven Wicket Win Over Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक

सलग पाच विजयानंतर सनरायझर्स हैदराबादनं गमावला सामना, तेही घरच्या मैदानात ...

मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज - Marathi News | IPL 2026 SRH vs KKR Sunil Narine Creates History Becomes First Overseas Bowler And Third Overall To Take 200 Wickets In IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज

IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ...

IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2026 SRH vs KKR Manish Pandey Record Becomes Third Player To Play At Least One Match Every Season Indian Premier League Joined Virat Kohli and Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री

आयपीएलच्या १९ हंगामात किमान एक सामना खेळणारे खेळाडू ...

CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम - Marathi News | Suryakumar Yadav surpasses Kieron Pollard becomes Mumbai Indians 2nd highest run-scorer ipl 2026 csk vs mi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम

Suryakumar Yadav Kieron Pollard IPL 2026 CSK vs MI: सूर्यकुमार यादवने १२ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ठोकल्या २१ धावा ...