लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

पायातून निघत होते रक्त, तरीही तो खेळत राहिला आणि संघाला पोहोचवले अंतिम सामन्यात - Marathi News | Lionel Messi Plays With Bleeding Ankle Against Colombia in Copa America 2021 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पायातून निघत होते रक्त, तरीही तो खेळत राहिला आणि संघाला पोहोचवले अंतिम सामन्यात

Copa America 2021: कोलंबियाविरोधात अर्जेंटीनाने पेनल्टी शूटआउटद्वारे अंतिम सामन्यात धडक मारली ...

जुन्या रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटून तयार केलं घर; आज आहे कोट्यवधींची किंमत, पाहा सुंदर फोटो... - Marathi News | Old railways station gets converted into home goes on sale see here viral photo | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जुन्या रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटून तयार केलं घर; आज आहे कोट्यवधींची किंमत, पाहा सुंदर फोटो...

एखाद्या जुन्या रेल्वे स्थानकाचं रुपांतर एका जबरदस्त राहत्या घरात होऊ शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. पुढील फोटोंवरुनच तुम्हाला याची कल्पना येईल... ...

या देशात हल्लेखोरांनी राष्ट्रपतींची घरात घुसून केली हत्या, पत्नीही गंभीर जखमी - Marathi News | Haiti President Assassinated: Assassination of Haiti President Jovenel Moïse, wife seriously injured in attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात हल्लेखोरांनी राष्ट्रपतींची घरात घुसून केली हत्या, पत्नीही गंभीर जखमी

Haiti President Assassinated: हैती या देशामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोईसी यांची हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. ...

मालदीव, श्रीलंकानंतर आता आणखी एक देश चीनच्या कर्ज जाळ्यात अडकला; 'ड्रॅगन' जमीन बळकावणार! - Marathi News | China could now seize land of Montenegro for not paying one billion dollar loan payment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीव, श्रीलंकानंतर आता आणखी एक देश चीनच्या कर्ज जाळ्यात अडकला; 'ड्रॅगन' जमीन बळकावणार!

China Could Seize Montenegro’s Land: चीनच्या कर्जाच्या चक्रव्युव्हात आजवर अनेक देश फसले आहेत आणि आता आणखी एक देशाची अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. ...

रक्तदाब, शुगर, हृदयविकारासारख्या अनेक आजारात चॉकलेट ठरते फायदेशीर, जाणून घ्या हे पाच फायदे - Marathi News | World Chocolate Day 2021: Chocolate is beneficial in many diseases like blood pressure, sugar, heart disease, know these five benefits | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रक्तदाब, शुगर, हृदयविकारासारख्या अनेक आजारात चॉकलेट ठरते फायदेशीर, जाणून घ्या हे पाच फायदे

World Chocolate Day 2021:दरवर्षी ७ जुलै रोजी जागतिक चॉकलेट डे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण जाणून घेऊयात चॉकलेटपासून शरीराला होणाऱ्या फायद्यांविषयी. ...

Coronavirus: या देशात लसीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवले, मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी घटले  - Marathi News | Coronavirus: Corona Vaccine blocks third wave of coronavirus in Mexico, death rate drops by 80% | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: या देशात लसीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवले, मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी घटले 

Coronavirus in Mexico: मेक्सिको कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मात्र रुग्णालयामध्ये दाखल झालेले रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...

सनव्हॅलीत सुरू झाला अब्जाधीशांचा समर कॅम्प, अनेक दिग्गजांची उपस्थिती - Marathi News | The summer camp of billionaires started in Sun Valley | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सनव्हॅलीत सुरू झाला अब्जाधीशांचा समर कॅम्प, अनेक दिग्गजांची उपस्थिती

Sun Valley’s billionaire ‘summer camp’: वॉरेन बफेट, जेफ बेजोस, मार्क जकरबर्ग, आणि बिल गेट्ससह अनेक दिग्गजांची उपस्थिती ...

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला; भारताने घेतला मोठा निर्णय - Marathi News | india evacuate nationals and officials from afghanistan taliban territories | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला; भारताने घेतला मोठा निर्णय

तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे. ...