लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडोनेशिया

इंडोनेशिया

Indonesia, Latest Marathi News

पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Conspiracy to break up Bangladesh and create a separate country; PM Sheikh Hasina's claim of like East Timor country | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ

या कटाची तुलना हसीना यांनी पूर्व तिमोरशी केली आहे. एकेकाळी मुस्लिम बहुल इंडोनेशियाचा भाग असलेला हा देश पूर्णपणे कॅथलिक झाला आहे ...

कधी उंच झोका तर कधी Beach, मलायका अरोराची Bali ट्रीप; पाहा Photos - Marathi News | Malaika Arora s Bali trip but Arjun Kapoor is not with her actress s vacation photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधी उंच झोका तर कधी Beach, मलायका अरोराची Bali ट्रीप; पाहा Photos

अर्जुन कपूर गायब, मलायका अरोरा कोणासोबत गेली बाली ट्रीपवर? ...

भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त - Marathi News | cold lava flash flood kills over 50 people in west sumatra of indonesia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त

Indonesia Cold Lava Flash Flood : इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा येथे कोल्ड लाव्हाचा पूर आला आहे. त्यामुळे 52 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 3000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ...

लग्नाच्या 12 दिवसांनीही चेहरा दाखवत नव्हती पत्नी, झाला असा खुलासा व्यक्तीला बसला धक्का! - Marathi News | Indonesian Man shocked to learn that his newly wed wife is actually a man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या 12 दिवसांनीही चेहरा दाखवत नव्हती पत्नी, झाला असा खुलासा व्यक्तीला बसला धक्का!

26 वर्षीय उद्योगपतीने स्वत:च आपल्या एक नवरी शोधली होती. सोशल मीडियावर दोघांची भेट झाली होती. ...

० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम - Marathi News | Indonesia women’s cricketer Rohmalia created a world record, became the first player to pick seven wickets and concede zero runs in any form of cricket, including men's and women's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये ( पुरुष किंवा महिला) असा पराक्रम करणारी रोहमालिया ही जगातील पहिली गोलंदाज ठरली आहे. ...

ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; ११,००० नागरिकांना घर सोडण्याचे आदेश - Marathi News | Volcanic Eruption, Tsunami Warning 11,000 citizens ordered to leave their homes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्वालामुखीचा उद्रेक, त्सुनामीचा इशारा; ११,००० नागरिकांना घर सोडण्याचे आदेश

२७ कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात १२० सक्रिय ज्वालामुखी आहेत. ...

या देशातील सैनिक आणि लोक पितात सापाचं रक्त, कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Soldiers of this country drink snake's blood, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशातील सैनिक आणि लोक पितात सापाचं रक्त, कारण वाचून व्हाल अवाक्...

एक देश असाही आहे जिथे सैनिक किंवा काही लोक सापाचं रक्त पितात. हे खूप अजब आहे पण खरं आहे. चला जाणून घेऊ यामागचं कारण... ...

बाईनं रिक्षा चालवणं ‘त्यांना’ मान्य नाही! महिलेनं रिक्षा चालवण्यात कमीपणा वाटतो कारण.. - Marathi News | women reble in Indonesia, saying yes to auto riksha driving for living | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाईनं रिक्षा चालवणं ‘त्यांना’ मान्य नाही! महिलेनं रिक्षा चालवण्यात कमीपणा वाटतो कारण..

इंडोनेशियात एकटीने घर चालवणं बायकांसाठी फार अवघड, पण त्यांनी आता बंड पुकारले आहे. ...