लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

चेंडू पकडण्यात बदल केल्याचा लाभ झाला - उमेश यादव - Marathi News | benefited from making changes in catching the ball - Umesh Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू पकडण्यात बदल केल्याचा लाभ झाला - उमेश यादव

‘चेंडू पकडण्यात बदल केल्याने गोलंदाजीत भेदकता आली व आऊटस्विंग अधिक चांगला करण्यास मदत मिळाली,’ अशी प्रतिक्रिया गेल्या काही महिन्यांपासून शानदार फॉर्मात असलेला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली. ...

पहिला ‘गुलाबी’ विजय : भारताचा मायदेशात सलग १२ वा मालिका विजय - Marathi News | First 'Pink' victory: India's 12th consecutive series win in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला ‘गुलाबी’ विजय : भारताचा मायदेशात सलग १२ वा मालिका विजय

भारताने गुलाबी चेंडूच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा एक डाव ४६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...

भारताचे जागतिक कसोटीतील अव्वल स्थान अधिक भक्कम - Marathi News |  India's top spot in World Test championship in Strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे जागतिक कसोटीतील अव्वल स्थान अधिक भक्कम

भारताने रविवारी येथे बांगलादेशविरुद्ध २-० ने कसोटी मालिका जिंकत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावरील आपली स्थिती अधिक मजबूत केली. ...

...त्यामुळे कसोटीमध्ये भारताला यश - विराट कोहली - Marathi News | ... So India's success in Test - Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...त्यामुळे कसोटीमध्ये भारताला यश - विराट कोहली

‘सौरव गांगुलीच्या काळापासून संघात बदल होण्यास सुरुवात झाली आणि विद्यमान संघाने कसून मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर ती वाटचाल पुढे कायम राखली,’ अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिली. ...

दिवस-रात्र कसोटी : भारत विजयाच्या उंबरठ्यावर - Marathi News | Day and Night Test: India on the verge of victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिवस-रात्र कसोटी : भारत विजयाच्या उंबरठ्यावर

विराट कोहलीने गुलाबी चेंडूचे आव्हान सक्षमपणे पेलताना शनिवारी येथे शानदार शतक झळकाविले आणि त्यानंतर भारताच्या वेगवान गोलदाजांनी बांगलादेशची आघाडीची फळी माघारी परतवत दुसरा व अखेरचा कसोटी सामना झटपट संपविण्याच्या दिशेने वाटचाल केली. ...

रिषभ पंतला पुन्हा संधी मिळणार का, वाचा काय म्हणाले सुनील गावस्कर - Marathi News | Will Rishabh Pant gets a chance again, read what Sunil Gavaskar said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला पुन्हा संधी मिळणार का, वाचा काय म्हणाले सुनील गावस्कर

भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या सामन्या अपयशी ठरला. त्यामुळे आता पंतला किती संधी द्यायच्या, असा प्रश्न आता चाहते विचारायला लागले आहेत. ...

वीरूने सौरव गांगुलीबाबत केल्या होत्या दोन भविष्यवाण्या;  एक ठरली खरी, आता म्हणतो दुसरीही खरी ठरणार!  - Marathi News | virender sehwag made two prophecies about Sourav Ganguly; One is true, now another... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरूने सौरव गांगुलीबाबत केल्या होत्या दोन भविष्यवाण्या;  एक ठरली खरी, आता म्हणतो दुसरीही खरी ठरणार! 

भारताचा एकेकाळचा विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. तडाखेबंद फलंदाजीप्रमाणेची वीरूची लेखंदाजी आणि बोलंदाजीही तितकीच जबरदस्त आहे. ...

नाट्यमय घडामोडींनंतर बीसीसीआय अध्यक्षपदी गांगुली, जाणून घ्या इनसाइड स्टोरी - Marathi News | Sourav Ganguly set to be the BCCI president after dramatic events, Learn Inside Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाट्यमय घडामोडींनंतर बीसीसीआय अध्यक्षपदी गांगुली, जाणून घ्या इनसाइड स्टोरी

आपला आक्रमक नेतृत्वाने क्रिकेटच्या मैदानावर दादागिरी करणारा सौरव गांगुली आता आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ...