लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

IND vs SA ODI Series: 'गब्बर'ची निवड फक्त नावालाच? मुख्य सिलेक्टर चेतन शर्मांच्या बोलण्याचा नक्की अर्थ काय... - Marathi News | Team India Selector Chetan Sharma on Shikhar Dhawan Ruturaj Gaikwad Opening Batting Slot IND vs SA ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गब्बर'ची निवड नावालापुरतीच? मुख्य सिलेक्टर चेतन शर्मांच्या बोलण्याचा नक्की अर्थ काय...

रोहित शर्माच्या दुखापतीमुळे शिखर धवनला १८ सदस्यांच्या संघात स्थान मिळाले आहे. पण अंतिम ११मध्ये त्याला संधी मिळेल का, याबद्दल निवड समिती प्रमुख चेतन शर्मांनी विधान केलं आहे. ...

IND vs PAK Test Cricket in 2021: 'टीम इंडिया'ने पाकिस्तानला टाकलं मागे; पाहा नक्की काय केला पराक्रम - Marathi News | IND vs PAK Records Team India overtakes Pakistan to become most Test Wins in 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेला लोळवणाऱ्या 'टीम इंडिया'ने पाकिस्तानला टाकलं मागे; पाहा नक्की काय केला पराक्रम

भारतीय संघाने आफ्रिकेला पराभूत केलं पण त्याच वेळी पाकिस्तानच्या संघालाही एका खास बाबतीत मागे टाकलं. ...

विराट-BCCI वादावर माजी क्रिकेटपटू म्हणाला, "हे तर आगीत तेल ओतण्याचंच काम" - Marathi News | Virat Kohli BCCI Captaincy controversy former Indian cricketer blames in Chetan Sharma says Its Adding Oil in Fire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-BCCI वादावर माजी क्रिकेटर म्हणाला, "हे तर आगीत तेल ओतण्याचंच काम"

विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात गेल्या महिन्याभरापासून कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. ...

Happy New Year Team India: द्रविड गुरूजींनी 'विराट & कंपनी'सोबत केलं जंगी सेलिब्रेशन, अश्विनने ट्वीट केला फोटो - Marathi News | Happy New Year Team India Head Coach Rahul Dravid celebrates with Virat Kohli and Company Ashwin shares Photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविड गुरूजींनी 'विराट & कंपनी'सोबत केलं जंगी सेलिब्रेशन, अश्विनने ट्वीट केला फोटो

नेहमी गंभीर असलेल्या राहुल द्रविडच्या चेहऱ्यावरही या फोटोत हसू खुलल्याचं दिसलं. ...

Chetan Sharma on Virat Kohli vs BCCI: विराटच्या कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टर चेतन शर्मांचे मोठं विधान - Marathi News | Team India Chief selector Chetan Sharma Reaction on Virat Kohli Captaincy Dispute with BCCI Dispute T20 ODI team Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टर चेतन शर्मांचे मोठं विधान

"विराटने जेव्हा ते विधान केलं तेव्हा आम्हा साऱ्यांना धक्काच बसला होता." ...

India vs South Africa: भारताला मोठा दणका! ICCने केली कारवाई, टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये बसणार फटका - Marathi News | Big Blow to Team India ICC fined 20 per cent of match fee for slow over rate 1 point lost in WTC tally | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला मोठा दणका! ICCने केली कारवाई, टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये बसणार फटका

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला जरी पराभूत केलं असलं तरी ICC च्या कारवाईमुळे भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठा फटका बसला आहे. ...

Pakistani Ex Captain Praises Team India: विराटची टीम इंडिया 'स्पेशल' का? पाकिस्तानी माजी कर्णधाराने सांगितलं कारण - Marathi News | Pakistani Cricketer Praises Team India tells Why Virat Kohli led India is so Special with reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची टीम इंडिया 'स्पेशल' का? पाकिस्तानी माजी कर्णधाराने सांगितलं कारण

भारतीय संघाने आफ्रिकेचा गड मानल्या जाणाऱ्या सेंच्युरियनच्या मैदानावर यजमानांना पराभवाची धूळ चारली. ...

जसप्रीत बुमराह की मोहम्मद शमी.. कोण भारी? ही आकडेवारी पाहा अन् तुम्ही ठरवा - Marathi News | Jaspreet Bumrah vs Mohammad Shami Who is Better Bowler See interesting stats records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह की मोहम्मद शमी.. कोण भारी? ही आकडेवारी पाहा अन् तुम्ही ठरवा

जसप्रीत बुमराह - मोहम्मद शमी जोडीने भारताला गेल्या काही वर्षांत अनेक सामने जिंकवून दिले आहेत. ...