लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
बालकोटा येथील हल्ल्याचा तपशील भारत का देत नसावा ? - Marathi News | India why can not give details of the attack on Balakota | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बालकोटा येथील हल्ल्याचा तपशील भारत का देत नसावा ?

मंगळवार २६ फेब्रुवारी २०१९रोजी भारतीय वायू दलाने भारतीय सीमारेषेपासून ८० किलोमीटर आत असलेल्या बालकोटा येथील जैशच्या तळावर मारा करून तळ उद्ध्वस्त केला. ...

'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'... वीरपुत्र निनाद मांडवगणे अमर रहे...! - Marathi News | 'Now you hand over your fellows' ... ninand mandvagane Rest in peace in nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'... वीरपुत्र निनाद मांडवगणे अमर रहे...!

Video : वीरपुत्राच्या आई-वडिलाचं विमानात 'अभिनंदन', टाळ्या वाजवून स्टँडिंग ओव्हेशन - Marathi News | Video: respect honor to parents of 'abhinandan varthman' in airplanes, standing ovation by clapping passenger in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : वीरपुत्राच्या आई-वडिलाचं विमानात 'अभिनंदन', टाळ्या वाजवून स्टँडिंग ओव्हेशन

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून मोठे प्रयत्न सुरू होते. ...

स्क्वॉड्रन लीडर पत्नीने शहीद पतीला दिला हवाई दलाच्या गणवेशात निरोप, उपस्थितांचे डोळे पाणावले - Marathi News | IAF Squadron Leader's wife Gave Him Last Good bye in IF Uniform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्क्वॉड्रन लीडर पत्नीने शहीद पतीला दिला हवाई दलाच्या गणवेशात निरोप, उपस्थितांचे डोळे पाणावले

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हवाई दलाचे सहा सैनिक शहीद झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ वशिष्ठ यांच्यावर  पूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

'इम्रान खान शांतिदूत नव्हे; तर दुटप्पी आणि मजबूर' - Marathi News | Imran Khan is not a peacemaker; If it is a double-minded and compulsive ' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'इम्रान खान शांतिदूत नव्हे; तर दुटप्पी आणि मजबूर'

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री दिवसभर सांगत होते, की भारताने चर्चेसाठी पुढे यावे. परंतु, भारताने ठामपणे त्यांची मागणी धुडकावली ...

बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटना : नाशिकच्या वीर जवान निनादचे पार्थीव ओझरला दाखल; वायुदलाकडून मानवंदना - Marathi News | Badgam helicopter crash : Nishad's body of Nainad's body lodged in Ojhar; Salute to the airplane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटना : नाशिकच्या वीर जवान निनादचे पार्थीव ओझरला दाखल; वायुदलाकडून मानवंदना

भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शुक्रवारी (दि.२८) सकाळी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ...

Indian Air Strike on Pakistan: जिथं निशाणा साधला, ते भाग उद्ध्वस्त केले- हवाई दल - Marathi News | Indian Air Strike on Pakistan we completely destroyed the bases we targeted says air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: जिथं निशाणा साधला, ते भाग उद्ध्वस्त केले- हवाई दल

हवाई दलानं पत्रकार परिषदेत दिली हल्ल्याची माहिती ...

बालपणापासून होते सैनिकी गणवेशाचे आकर्षण, अशा आहेत हवाई दलाच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनिअर - Marathi News | the first female flight engineers of Indian Air Force | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बालपणापासून होते सैनिकी गणवेशाचे आकर्षण, अशा आहेत हवाई दलाच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनिअर