लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
पाकिस्तानात प्रचंड मानसिक छळ झाला- अभिनंदन - Marathi News | Wing Commander Abhinandan Varthaman says he went through lot of mental harassment in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात प्रचंड मानसिक छळ झाला- अभिनंदन

अभिनंदन यांनी हवाई दलातील वरिष्ठांना दिली माहिती ...

ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi slams narendra modi over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी... सर्वच चोरांची नावं मोदीच का असतात?- राहुल गांधी

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा ...

भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली - Marathi News | US Seeks Info on Pakistans Potential Misuse of F16 Jets Against India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली

भारतीय हवाई दलानं एफ-16च्या वापराचे पुरावे दिल्यानंतर अमेरिका आक्रमक ...

अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरवर आलेली 'ती' महिला कोण? जाणून घ्या - Marathi News | Know about the woman who is walking with wing commander Abhinandan at Wagah Border | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरवर आलेली 'ती' महिला कोण? जाणून घ्या

भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे - Marathi News | Indian Air Force hit four Buildings in Jaish Training Camp in Balakot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबरदस्त एअर स्ट्राइक करून जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते. ...

ही माझी शिकार,असं सांगत अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 च्या उडवल्या ठिकऱ्या  - Marathi News | Abhinandan Varthaman Destroy Pakistani F_16 Plane in Just 86 Seconds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही माझी शिकार,असं सांगत अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 च्या उडवल्या ठिकऱ्या 

भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावतान अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याची अजून एक गाथा समोर आली आहे. ...

बालाकोटचा धडा! - Marathi News | Balakot's Lessons | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बालाकोटचा धडा!

पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचे उट्टे काढण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर चढविलेल्या हवाई हल्ल्याचे कवित्व आणखी काही दिवस तरी सुरूच राहील असे दिसते. ...

Abhinandan Return LIVE UPDATE : विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले - Marathi News | Abhinandan Return LIVE UPDATE : विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Abhinandan Return LIVE UPDATE : विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले

 पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर  अभिनंदन वर्धमान  हे आज मायदेशी परतणार ... ...