लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड - Marathi News | pakistan targeted our army installations says indian air force gives proofs of falsehood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड

पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा हवाई दलाकडून पर्दाफाश ...

विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डर येथून भारतात परतणार  - Marathi News | Wing Commander Abhinandan will return to India from Wagha Border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डर येथून भारतात परतणार 

पाकिस्तानने केलेला हवाई हल्ला परतवून लावताना विमान कोसळून तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची मुक्तता करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. ...

अभिनंदन यांच्या सुटकेनंतर मोदींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | just completed one pilot project says pm narendra modi on return of air force pilot abhinandan vardhman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन यांच्या सुटकेनंतर मोदींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट

अभिनंदनच्या सुटकेबद्दल भाष्य करत मोदींचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा ...

पाकच्या भूमीत असल्याचं कळताच अभिनंदन यांनी जे केलं, ते वाचून कराल सलाम! - Marathi News | Abhinandan Varthaman tore maps, swallowed important documents on capture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या भूमीत असल्याचं कळताच अभिनंदन यांनी जे केलं, ते वाचून कराल सलाम!

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी सीमेपलीकडेही अतुलनीय शौर्याचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. ...

अफवा पसरवण्याचा पाकिस्तानचा नापाक डाव उघड; म्हणे, 'भारत मिसाईल डागण्याच्या तयारीत!' - Marathi News | india ready to fire missile pakistan starts spreading rumors in world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफवा पसरवण्याचा पाकिस्तानचा नापाक डाव उघड; म्हणे, 'भारत मिसाईल डागण्याच्या तयारीत!'

भारत कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा पाकिस्तानचा कांगावा ...

इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार?  - Marathi News | Imran Khan to call Narendra Modi, to avoid stress? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार? 

भारतील हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथील केलेल्या तळावर एअर स्ट्राइक करून हा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

'हे' 10 नियम पाळा, 'राष्ट्रहिता'साठी हेच तुमचं कर्तव्य - Marathi News | Follow these '10 rules', this is your duty for india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे' 10 नियम पाळा, 'राष्ट्रहिता'साठी हेच तुमचं कर्तव्य

#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला - Marathi News | #AbhinandanMyHero ... Wing Commander Congratulates Social Media and pressure on government for release to varthman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. ...