लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर, दुसरा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी आणि तिसरा कसोटी सामना ११ ते १५ जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. तर १९, २१ आणि २३ जानेवारी रोजी ३ एकदिवसीय सामने खेळवले जातील. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेतील आपल्या पहिल्या कसोटी विजयाची नोंद करण्यावर भारतीय संघाची नजर असेल.
Read More
VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी आली समोर - Marathi News | VVS Laxman set to step in as Head coach of Indian team for the T20I Series against South Africa and Ireland. Because Rahul Dravid to travel with the test team for England tour | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :व्हेरी व्हेरी स्पेशल 'लक्ष्मण'कडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद, राहुल द्रविड काय करणार?; मोठी बातमी

VVS Laxman Rahul Dravid Head Coach : व्ही व्ही एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट विश्वातील दोन मोठे व्यक्तिमत्व आहेत. या दोघांवर BCCIने सध्या युवा पिढी घडवण्याची आणि भारतीय क्रिकेटला योग्य दिशा देण्याची जबाबदारी सोपवली आहे. ...

South Africa T20 squad vs India: Mumbai Indiansने पदार्पणाची संधी देताच नशीब फळफळले; भारताविरुद्ध ट्वेंटी-२० संघात मिळाली संधी, Baby ABला वगळले! - Marathi News | South Africa announced T20 squad vs India; Mumbai Indians Tristan Stubbs got maiden call, See Full squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indiansने पदार्पणाची संधी देताच नशीब फळफळले; भारताविरुद्ध ट्वेंटी-२० संघात मिळाली संधी

South Africa T20 squad vs India: इंडियन प्रीमिअर लीगनंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध्चया ट्वेंटी-२० मालिकेतून मैदानावर उतरणार आहे. ...

Hardik Pandya India vs South Africa : हार्दिक पांड्याकडे टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवले जाणार; IPL 2022नंतर BCCI मोठी घोषणा करणार  - Marathi News | Hardik Pandya or Shikhar Dhawan likely to lead India's in the 5 match T20i series against South Africa as main players will be rested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याकडे भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवले जाणार; IPL 2022नंतर BCCI घोषणा करणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत. ...

Virat Kohli : फॉर्माशी झगडणाऱ्या विराट कोहलीला BCCI विश्रांती देणार; India vs South Africa मालिकेसाठी नाही निवडणार - Marathi News | Virat Kohli Likely to be Rested For South Africa T20I Series, Even skipper Rohit Sharma would require adequate rest with so much of cricket being played | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॉर्माशी झगडणाऱ्या विराट कोहलीला BCCI विश्रांती देणार; India vs South Africa मालिकेसाठी नाही निवडणार

Virat Kohli Likely to be Rested - बराच काळ फॉर्माशी झगडणाऱ्या विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. ...

Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची IPL 2022 मधून माघार; BCCI त्याला द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही नाही खेळवणार!  - Marathi News | Suryakumar Yadav ruled out of IPL 2022; After IPL 2022, Surya likely to miss South Africa series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवची IPL 2022 मधून माघार; BCCI आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत नाही खेळवणार!

Suryakumar Yadav ruled out of IPL 2022 - इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या एका पर्वात प्रथमच मुंबईने ९ लढती गमावल्या. ...

India vs West Indies : BCCI भारतीय खेळाडूंना दमवून घेणार, IPL 2022नंतर पुरेशी विश्रांती न देता सलग चार मालिका खेळवणार; अमेरिकेतही पाठवणार - Marathi News | BCCI has confirmed the dates for the series against South Africa, Ireland and England, Team India to tour West Indies for 3 ODIs, 5 T20Is in July-August - see complete schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI भारतीय खेळाडूंना दमवून घेणार, IPL 2022नंतर पुरेशी विश्रांती न देता सलग चार मालिका खेळवणार

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ नंतर भारतीय संघाचे मिशन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सुरू होणार आहे. विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद ... ...

South Africa tour of India 2022 : BCCI भारतीय खेळाडूंना दमवणार, IPL 2022 संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार, बघा वेळापत्रक  - Marathi News | South Africa tour of India 2022 : BCCI announces venues for home series against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI भारतीय खेळाडूंना दमवणार, IPL संपताच द. आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार, बघा वेळापत्रक

South Africa tour of India 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची सांगता २९ मे रोजी होणार आहे आणि त्यानंतर लगेच १० दिवसांत भारतीय खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळावी लागणार आहे. ...

Women's World Cup 2022, IND vs SA: No Ball ने केला टीम इंडियाचा घात; महिला विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ OUT - Marathi News | IND vs SA No Ball drama Team India eliminated from Women's World Cup 2022 after loss to South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नो-बॉल ने केला टीम इंडियाचा घात; महिला वर्ल्ड कपमधून भारतीय संघ OUT

शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल पडला अन् अख्खा सामना फिरला. ...