मागील आठवड्यात जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. तब्बल ४७ हजार साप्ताहिक मजूर अवतरले. वनविभागाच्या काही रोपवाटिकांवर तर मजुरांचा फुगवटा आल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय यात हिंगोलीसारख्या ठिकाणी मजुरीचीही बोंब आह ...
मोबाईलच्या सहाय्याने विविध व्हिडीओ क्लिप पसरवून मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. मात्र या प्रकारामुळे भटक्या जमातीतील लोकांचा नाहक बळी जात आहे. ...
कर्जमाफीचे प्रमाणपत्र शासकीय कार्यक्रमात दिल्यानंतरही प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसह खा.राजीव सातव मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...
यशस्वी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नलॉजी पूर्णतर्फे हिंगोली शहरालगतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लिंबाळा मक्ता परिसर येथे ५ जून रोजी आयटीआय उतिर्ण बेरोजगारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. ...
पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ जून महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांनी विषारी औषध पिवून, तिघांनी गळफास घेवून तर एकाने जाळून घेवून स्वत:चे जीवन संपविले आहे. एकाच महिन्यात जीवन संपविणाऱ्यांची संख्या पाहिल्यानंतर ‘मरण स्वस्त झाले आहे’, अशी च ...
आॅटोतच विसरून राहिलेला प्रवाशाचा लॅपटॉप चालकाने पोलिसांच्या स्वाधीन केला. माणुसकी दाखवत आॅटोचालकाने प्रवाशाची आॅटोत विसरून राहिलेली वस्तू पोलिसांकडे परत केली. त्यामुळे चालकाचे कौतुक होत आहे. ...