सरकारी रेशन वितरणासंदर्भात नागरिकांच्या काय तक्रारी आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केली. तसेच, यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणारे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रदेश सचिव संजय धर्माधिकारी यांना यावर १२ मेप ...
रेल्वे प्रवासी स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन मरण पावला तरी, भरपाई नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...
संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य दुकाने उघडण्यास मनाई करणाऱ्या अधिसूचनेच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ...
प्रत्यक्ष मैदानात उतरून कोरोना संक्रमणाविरुद्ध दोन-दोन हात करीत असलेल्या आशा वर्कर्सना रोज २०० रुपये मानधन देण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला दिला आहे. ...
प्रशासनाला अमरावतीमध्ये लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. करिता अमरावतीमध्ये कोरोना निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी अशा विनंतीसह भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...