वस्त्रनिर्मिती व्यापाऱ्यांकडील माल विकण्याची परवानगी मिळावी याकरिता दाखल याचिका ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार, महानगरपालिका आयुक्त व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून १२ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
विद्यार्थ्यांना आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता एमसीआयने विद्यार्थ्यांना दरवर्षाचे अतिरिक्त १० टक्के गुण व एकुण ३० टक्के गुण नॅशनल एलिजिबिलिटी टेस्टमध्ये (नीट) देण्याचा निर्णय घेतला. ...
नारायण हे कोरोनाबाधित नसतानाही पोलिसांनी त्यांना क्वारंटाइन केले, असा आरोप करत नारायण यांचे निकटवर्तीय महेंद्र सिंह यांनी उच्च न्यायालयात हेबिअस कॉरप्स दाखले केले. ...
लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना पोलीस कर्मचारी मानवाधिकाराचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. ...
लॉकडाऊन लांबल्यामुळे पॅरोलमध्ये २४ मेपर्यंत मुदतवाढ मिळावी, याकरिता मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील १४०८ नागरिकांना क्वारंटाईन करण्याच्या कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाºया याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. ...
शहरातील स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या घरी पाठवताना शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. ...
महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य काही दुकाने उघडण्यास का मनाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली व यावर ८ मेपर्यंत उ ...