लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

प्रसारमाध्यमे स्वत:वर नियंत्रण ठेवण्यास अपयशी - उच्च न्यायालय - Marathi News | The media fails to control itself; High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रसारमाध्यमे स्वत:वर नियंत्रण ठेवण्यास अपयशी - उच्च न्यायालय

वृत्तवाहिन्यांवर अंकुश नसल्याची खंत; उपाययोजनांबाबत विचार करण्याची सूचना ...

अनधिकृत बांधकामांची माहिती सादर करा; उच्च न्यायालयाने महापालिकांना दिले निर्देश - Marathi News | Submit information on unauthorized constructions; The High Court gave directions to the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामांची माहिती सादर करा; उच्च न्यायालयाने महापालिकांना दिले निर्देश

मोडकळीस आलेल्या इमारती, अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे यासंदर्भात उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ...

मध्य रेल्वे मार्गावर लवकरच ७०० लोकलच्या फेऱ्या; पश्चिम रेल्वेवर आणखी एक गाडी - Marathi News | 700 locomotives on Central Railway soon; Another train on the Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावर लवकरच ७०० लोकलच्या फेऱ्या; पश्चिम रेल्वेवर आणखी एक गाडी

सर्वसामान्यांनी मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले होते. ...

पायल घोषने मागितली रिचा चढ्ढाची माफी; न्यायालयाकडून मानहानीचा दावा निकाली - Marathi News | Payal Ghosh apologizes to Richa Chadha; The court dismissed the defamation suit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायल घोषने मागितली रिचा चढ्ढाची माफी; न्यायालयाकडून मानहानीचा दावा निकाली

रियाने पायलबरोबरच कमाल खान आणि एका वृत्तवाहिनीविरोधातही मानहानीचा दावा दाखल केला होता. ...

केंद्र सरकार मीडिया ट्रायलचे समर्थन करीत नाही; केंद्राची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | The central government does not support the media trial; Information to the High Court of the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकार मीडिया ट्रायलचे समर्थन करीत नाही; केंद्राची उच्च न्यायालयाला माहिती

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू तपासाबाबत वार्तांकनावेळी वृत्तवाहिन्यांनी मर्यादा बाळगण्याचे निर्देश द्यावेत, अशा अनेक दाखल याचिकांवर बुधवारी सुनावणी होती. ...

शिक्षण शुल्क कशा प्रकारे आकारले?; उच्च न्यायालयाचे शाळांना निर्देश - Marathi News | How are tuition fees charged ?; High Court directs schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण शुल्क कशा प्रकारे आकारले?; उच्च न्यायालयाचे शाळांना निर्देश

तपशिलात माहिती सादर करा ...

वैद्यकीय प्रवेशात गुणवत्ता हाच निकष हवा :राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका - Marathi News | Quality should be the criterion in medical admission: Role of State Government in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय प्रवेशात गुणवत्ता हाच निकष हवा :राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका

Medical admission,High court, Nagpur News वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता हाच एकमेव निकष असायला हवा, अशी भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष मांडून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील प्रादेशिक कोटा ...

मिसा बंदींचे पेन्शन बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान : हायकोर्टात याचिका - Marathi News | Challenge to decision to stop pension of MISA prisoners: Petition in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिसा बंदींचे पेन्शन बंद करण्याच्या निर्णयाला आव्हान : हायकोर्टात याचिका

MISA Prisioner pension ban Challengeमिसा बंदींचे पेन्शन रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. ...