लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
रुजुता दिवेकर सांगयात थंडीत हेल्दी राहण्याचं सिक्रेट, 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा - Marathi News | rujuta divekar shares Instagram post about diet in winter season | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रुजुता दिवेकर सांगयात थंडीत हेल्दी राहण्याचं सिक्रेट, 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा

जर तुम्ही विचार करत असाल की, हिवाळ्याच्या काळात आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत, तर अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर हिवाळ्यात आहारात समावेश कराव्यात अशा ५ गोष्टी शेअर केल्या आहेत. ...

कतरिना विकीच्या लग्नात लाल केळीचे पदार्थ; ही केळी मिळतात कुठं, खाण्याचे फायदे काय? लाल केळीचे 2 पदार्थ  - Marathi News | Red banana's food in Katrina Vicky's wedding; Why red banana is important for health, how to eat it? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना विकीच्या लग्नात लाल केळीचे पदार्थ; ही केळी मिळतात कुठं, खाण्याचे फायदे काय? लाल केळीचे 2 पदार्थ 

कतरिना विकीच्या लग्नातल्या लाल केळीच्या ऑर्डरमुळे लाल केळींची चर्चा होते आहे. लाल केळीत असलेल्या पोषक गुणधर्मामुळे हे केळं पौष्टिक असतं. चवीला स्वादिष्ट असणार्‍या या लाल केळाचे कुरकुरीत पदार्थ चहासोबतही मजा आणतात. ...

भेळ म्हणताच तोंडाला पाणी सुटते; खा प्रोटीन रिच मखाने भेळ! भेळ वही, टेस्ट नई - Marathi News | Recipe: How to make protein rich makhana bhel, healthy and tasty food for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेळ म्हणताच तोंडाला पाणी सुटते; खा प्रोटीन रिच मखाने भेळ! भेळ वही, टेस्ट नई

Food and recipe: भेळ हा पदार्थच असा आहे की बघताक्षणीच तोंडाला पाणी सुटतं... चटपटीत भेळ (yummy bhel) म्हणजे अनेक जणांचा वीक पॉईंट.. आता हाच भेळचा फॉर्म्युला मखानासोबत वापरा. करून बघा मखानाची (How to make makhana bhel) चटपटीत प्रोटीन रिच टेस्टी आणि यम् ...

ऊस, आवळा, चिंच, तीळगूळ, बोरं हे थंडीत खाता की नाक मुरडता?खा पारंपरिक सुपरफूड - Marathi News | Can you eat sugarcane, amla, tamarind, sesame seeds, ber in cold weather? Eat traditional superfood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊस, आवळा, चिंच, तीळगूळ, बोरं हे थंडीत खाता की नाक मुरडता?खा पारंपरिक सुपरफूड

थंडी आहे म्हणून सतत चहा-कॉफी पिण्यापेक्षा रानात मिळणारी फळं खाल्ली तर आरोग्य चांगले राहायला मदत होईल ...

सकाळी भूक भूक होते, बिस्किटे खाता सतत? ४ गोष्टी खा, दिवसभर टिकेल एनर्जी - Marathi News | Hungry in the morning, constantly eating biscuits? Eat 4 things, energy will last all day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी भूक भूक होते, बिस्किटे खाता सतत? ४ गोष्टी खा, दिवसभर टिकेल एनर्जी

थंडीत झोपेतून उठल्या उठल्या भूक लागली तर काय खायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, तर हे पर्याय वाचा... ...

हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! करा भाजी-कढी-पराठे, 7 पोषक फायदे - Marathi News | How to include healthy bathua in diet for 7 health benefits ! 3 Tasty and Easy recipes of Bathua | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! करा भाजी-कढी-पराठे, 7 पोषक फायदे

सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात. पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूत मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर जास्त फायदेशीर ठरतं. चाकवताची भाजी ही त्यातलीच एक पालेभाजी आहे. चाकवताच्या भाजीतील गुणधर्म आणि पोषक तत्त्वांमुळे आरोग्यतज्ज्ञ आणि आहारतज ...

रोज प्या 1 ग्लास गाजर-बीट ज्यूस, एक दोन नाही तर मिळतील 14 फायदे - Marathi News | Healthy Drink for winter: Drink 1 glass of carrot-beet juice daily and get 14 benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज प्या 1 ग्लास गाजर-बीट ज्यूस, एक दोन नाही तर मिळतील 14 फायदे

अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे बीट गाजराचं ज्यूस. महागडी सौंदर्य उत्पादनं जे काम करु शकत नाही ते थंडीत रोज एक ग्लास बीट गाजराचं ज्यूस पिल्यानं सहज होतं. बीट गाजराच्या ज्यूसचे फायदे सविस्तर वाचलेत तर चव आवडत नाही म्हणून नाक मु ...

कतरिना कैफ करतेय प्री वेडिंग- नो कार्ब्ज डाएट; पण लग्नापूर्वी असं डाएट करावं का?  - Marathi News | Katrina Kaif is on pre wedding diet plan.. what is her no carbs diet plan exactly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफ करतेय प्री वेडिंग- नो कार्ब्ज डाएट; पण लग्नापूर्वी असं डाएट करावं का? 

Diet plan of Actress Katrina Kaif: कतरिना कैफ करतेय तसे नो कार्ब्ज (no carbs) किंवा लो कार्ब्ज (low carbs) डाएट अनेक जणी करतात, पण असे प्री वेडिंग डाएट करावे का? ...