म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
पंचायत वेबसीरिजमधील प्रल्हादने चहा पिण्याचे दुष्परिणाम सांगितलं आहेत. शिवाय त्याने ९ वर्षांपासून चहा पिणं का बंद केलं, यामागचं चकित करणारं कारण सांगितलं आहे ...
Monsoon Special Food Recipe: कढण हा सुपाचा भारतीय आणि पौष्टिक प्रकार, पावसाळ्याच्या दिवसात झटपट होणारं, वजन कमी करणारं आणि पोटभरीचं मुगाचं कढण करायलाच हवं! ...
Lose weight by eating pizza, pizza like this is heathy and tasty , just a few minutes of work and your stomach will feel good : पौष्टिक पिझ्झा कधी खाल्ला का? पाहा कसा करायचा. चवीला मस्त आणि पोटासाठी चांगला. ...
Nutritious Dhokla Sandwich Recipe - Make this quick dish for breakfast, soft and fluffy Dhokla is great for a snack : ढोकळा आवडतो तर मग हे सॅण्डविच नक्कीच आवडेल. वजन कमी करण्यासाठी उत्तम रेसिपी. ...
moringa recipe, drumsticks daal easy and healthy recipe, try Maharashtrian food : शेवग्याच्या शेंगांची आमटी करायला सोपी आणि अस्सल मराठी चवीची. एकदा या पद्धतीने करा. नक्की आवडेल. ...
women health, Calcium decreases with age - special calcium-enhancing powder for women, just one teaspoon daily, try it : महिलांसाठी खास रेसिपी. नक्की करुन पाहा. शरीरातील कॅल्शियम वाढेल आणि तब्बेत राहील मस्त. ...