वसमत तालुक्यातील गिरगांव येथे दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी धूमाकूळ घालून तब्बल आठ जणाना चावा घेऊन जखमी केल्याची घटना आज सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. ...
अकोला: गत काही वर्षांमध्ये अकोलेकरांमध्ये नेत्रदानाविषयी सकारात्मक जनजागृती झाली आहे. राज्यातील ६0 टक्के नेत्र बुबुळ संकलनामध्ये अकोला शहराने अग्रस्थान मिळवित ‘दृष्टिबाधितांची प्रकाशज्योत आम्ही अकोलेकर’, अशी ओळख प्राप्त केली आहे. ...
ठाणे जिल्ह्यात तीव्र कमी वजनासह मध्यम वजनाची १० हजार ७६४ बालके कुपोषित आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या एक हजार ७७७ कुपोषित बालकांच्या जीवितास संभाव्य मुसळधार पावसात धोका संभवण्याची शक्यता आहे. ...
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात २३० नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नेत्रदान प्रोत्साहन व संकलनाचे कार्य केले जाते. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी समाजात नेत्रदानाविषयी केलेल्या जनजागृतीमुळे राज्यात २०१७ ते २०१८ या ...
कामगार विमा रुग्णालयामधील समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्या वाढतच चालल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. ५० टक्क्यांहून जास्त रिक्त पदे, दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा तर आता रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाल्याने रुग्णवाहिकाही थांबल्याने शासनाचा ...
रक्तदानाइतकेच दृष्टिदान (नेत्रदान) महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी येऊ शकते, याचे महत्त्व समाजाला कळू लागले आहे. त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. गेल्या १४ महिन्यांत जिल्ह्यातील १४३ लोकांच्या नेत्रदा ...
रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, बालके, डायलेसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी सध्या रक्तदात्यांच्या सहकार्याची गरज निर्माण ...