तालुक्यातील शून्य ते पाच वर्षांपर्यंत बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून तालुक्यातील एकूण ७८ बुथ केंद्रांवर १२ हजार ५७७ उद्दिष्टापैकी ११ हजार ५९१ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे. ...
जिल्हा रुग्णालयात १० मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आरोग्य सेवा लातूरचे उप संचालक डॉ. एकनाथ माले, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
दोडी ग्रामीण रुग्णालय व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शस्रक्रियेसाठी तालुक्यातून आलेल्या ३७ महिलांना शस्रक्रिया न करताच माघारी पाठविल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ८) दोडी ग्रामीण रुग्णालयात घडला. शस्रक्रि ...
उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेली संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरतो. या वर्षी अशीच स्थिती निर्माण झाल्याने शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी अडचणीत आहेत. ...
डोळ्याच्या आतमध्ये वाढलेला दाब म्हणजे काचबिंदू (ग्लॉकोमा) होण्याची धोक्याची घंटा असते. त्या दाबामुळे दृष्टी चेतातंतू दाबले जाऊन आतील बाजूला इजा होते. काचबिंदूचा आजार नियंत्रित करता येत असला तरी ५ टक्के औरंगाबादकर या आजाराने ग्रासले आहेत. या आजाराकडे ...