जुळत्या रक्तगटाच्या नातेवाईकांची किडनी रुग्णास प्रत्यारोपित करणे, ही एक नियमित बाब आहे. परंतु दात्याचा रक्तगट रुग्णाशी जुळत नसतानाही विशिष्ट उपचार पद्धतीने दुर्मिळ अशी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली ...
सार्वत्रिक आरोग्य संरक्षणात (यूएचसी) समाजातील प्रत्येकाला आवश्यक आरोग्यसेवा मिळू शकते. आरोग्यसेवेत अशा गुंतवणुकीची गरज असल्याबद्दल नेहमीच चर्चा होते. ...
गेल्या सात-आठ वर्षाच्या तुलनेत आता गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप रोग नियंत्रणात आहे. हिवतापाचे रूग्ण वाढू नयेत, यासाठी हिवताप विभागातर्फे येत्या पावसाळ्यात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. ...
उन्हाळा आता आपल्या रंगात येत आहे. रविराज आग ओकू लागल्याने तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात कोल्ड रूम (वातानुकुलीत कक्ष) स्थापन क ...
आदिवासी क्षेत्रातील गर्भवती व प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर विश्राम करण्यासाठी ‘माहेरघर’ योजना सुरू करण्यात आली. परंतु आदिवासी महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ‘माहेरघरां’कडे आदिवास ...