लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात बीड यशस्वी; मृत्यूदर १३ वरुन ३ वर - Marathi News | Bid successful in reducing maternal mortality; Mortality rate is 1 to 5 | Latest beed News at Lokmat.com

बीड :मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात बीड यशस्वी; मृत्यूदर १३ वरुन ३ वर

बीड जिल्ह्यात माता मृत्यूचा दर कमी करण्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला येत असल्याचे दिसत आहे ...

दिवसाकाठी ३०० वर बालकांना ज्वर! - Marathi News | Fever to children on day 7! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिवसाकाठी ३०० वर बालकांना ज्वर!

बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

तुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का?; अशी पडू शकते महागात - Marathi News | How harmful is it to pick your nose | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हालाही नाकामध्ये बोट घालण्याची सवय आहे का?; अशी पडू शकते महागात

नाकामध्ये बोट घालणं एक सामान्य क्रिया आहे असा अनेकांचा गैरसमज असतो. तुम्ही स्वतः किंवा आजूबाजूच्या लोकांना असं करताना पाहत असाल. अनेकजण असं नाक स्वच्छ करण्यासाठी करतात. ...

बाजारातील उत्पादनांना करा बाय-बाय; केसांसाठी फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय - Marathi News | The solution to your hair fall is right there in your kitchen | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बाजारातील उत्पादनांना करा बाय-बाय; केसांसाठी फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला नेहमी पालेभाज्या आणि फळांचं सेवन करण्यासाठी आग्रह करत असतात. पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षं करतो. ...

जागतिक स्मृतिभ्रंश दिन; नियमित व्यायाम व आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गरज - Marathi News | World Amnesia Day; The need for regular exercise and a healthy lifestyle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक स्मृतिभ्रंश दिन; नियमित व्यायाम व आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गरज

आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर आणि संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी आहे. ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते. ...

वैद्यकीय अधिकारी भंडारी निलंबित - Marathi News | Medical Officer Bhandari suspended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय अधिकारी भंडारी निलंबित

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांना गैरहजर असल्याच्या कारणावरून शुक्रवारी (दि.२०) निलंबित करण्यात आले. ...

७८१ संशयित कुष्ठरूग्ण - Marathi News |  ७८१ Suspected lepers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :७८१ संशयित कुष्ठरूग्ण

जिल्ह्यात १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त कृष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्णशोध जनजागृती अभियान राबवत आहोत. यात ७८१ संशयित आढळले ...

२३ रिक्त जागेसाठी २८३ जणांनी दिल्या मुलाखती;नियुक्तीचे आदेश - Marathi News |  Interviews given by 3 persons for 2 vacancies; appointment orders | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२३ रिक्त जागेसाठी २८३ जणांनी दिल्या मुलाखती;नियुक्तीचे आदेश

आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागातील जीएनएमच्या २३ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. ...