Medical Officer Bhandari suspended | वैद्यकीय अधिकारी भंडारी निलंबित
वैद्यकीय अधिकारी भंडारी निलंबित

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांना गैरहजर असल्याच्या कारणावरून शुक्रवारी (दि.२०) निलंबित करण्यात आले. डॉ. भंडारी यांच्यावर औषध खरेदीतील अनियमिततेचा ठपका असून, गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी त्यांची चौकशी केली व करावाईचा प्रस्ताव करून तो महासभेवर पाठविले होता. मात्र महासभेने भंडारी यांच्यासह अन्य आरोपी अधिकाऱ्यांना संरक्षण देऊन मुंढे यांचीच चौकशी करण्याचा ठराव केला होता. शासनाने हा ठराव फेटाळला आहे.


Web Title: Medical Officer Bhandari suspended
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.