लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद - Marathi News | The water supply to the entire city was cut off on Saturday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या शनिवारी (दि. २७) करण्यात येाणार असल्याने या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...

मानधनावरील भरतीच्या ‘टायमिंग’वर विरोधकांची शंका - Marathi News | Opponents doubt the timing of recruitment on honorarium | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानधनावरील भरतीच्या ‘टायमिंग’वर विरोधकांची शंका

महापालिकेत मानधनावर भरती प्रक्रियेला महासभेने मंजुरी दिली असली तरी हा प्रस्ताव दोन- तीन वर्षांपूर्वीच का आला नाही, असा प्रश्न विचारत प्रस्तावाच्या ‘टायमिंग’वर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. सदरचा ठराव म्हणजे भाजपचा अजेंडा, निवडणुकीचा मुद्दा, ‘बोलाची ...

कॉन्सन्ट्रेटर मशीन परत करण्यास नगरसेवकांचा नकार - Marathi News | Corporator refuses to return concentrator machine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉन्सन्ट्रेटर मशीन परत करण्यास नगरसेवकांचा नकार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची भासणारी कमतरता व त्यातून नागरिकांचे जात असलेले जीव पाहता, नाशिक महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकप्रतिनिधींना सामाजिक कार्यासाठी दिले, मात्र आता कोरोनाचे प्रमाण कमी झालेले अ ...

महापालिकेची आज विशेष महासभा - Marathi News | Municipal Corporation's special general meeting today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेची आज विशेष महासभा

नाशिक महापालिकेत मानधनावर नोकरभरती करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. १७) सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेची विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे. ...

तीन कोटी तातडीने जमा केल्याने वाचली महापालिका आयुक्तांची खुर्ची! - Marathi News | Immediate deposit of Rs 3 crore saved the seat of Municipal Commissioner! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन कोटी तातडीने जमा केल्याने वाचली महापालिका आयुक्तांची खुर्ची!

महापालिकेच्या वतीने भूसंपादनाला सध्या प्राधान्य दिले जात असताना देवळाली येथील एका भूखंडाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने आदेश देऊनदेखील प्रशासनाने मोबदल्याची रक्कम जिल्हा न्यायालयात जमा केली नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी (दि. १२) महापालिक ...

घंटागाडी प्रकरणी आयुक्तांनी फेटाळला ठराव - Marathi News | Commissioner rejects resolution in Ghantagadi case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घंटागाडी प्रकरणी आयुक्तांनी फेटाळला ठराव

अवघ्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची उड्डाणे घेणाऱ्या घंटागाडी ठेक्याची यंदा ३५४ कोटी रुपयांवर रक्कम गेल्याने शंका घेण्यात येत होती. त्यावर महापालिकेने तज्ज्ञ सल्लागार नियुक्ती करण्याचा महासभेने काढलेले तोडगा आयुक्त कैलास जाधव यांनी अमान्य केला असून ग ...

अखेर आडगाव शिवारातील आयटी हबचा मार्ग मोकळा! - Marathi News | Finally clear the way for IT hub in Adgaon Shivara! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर आडगाव शिवारातील आयटी हबचा मार्ग मोकळा!

आडगाव शिवारातील मनपाच्या जागेवर आयटी हब उभारण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात मंजूर झाला. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केलेल्या सूचनांचा समावेश करून आयटी हबचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. आयटी उद ...

महापालिकेची नगरसेवक संख्या १३३वर पोहोचणार - Marathi News | The number of NMC corporators will reach 133 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेची नगरसेवक संख्या १३३वर पोहोचणार

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत अकराने वाढ होऊ शकते. त्यामुळे १२२वर असलेली नगरसेवक संख्या आता १३३ पर्यंत ...