लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

Nashik Water Cut: नाशिककरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! शनिवार-रविवारी 'या' ५ विभागांत पाणी पुरवठा बंद - Marathi News | Nashik Water Supply Cut Repair work by Nashik Municipal Corporation; Water supply affected in all five divisions on April 4 and 5 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik Water Cut: नाशिककरांनो, पाण्याचा साठा करून ठेवा! शनिवार-रविवारी 'या' ५ विभागांत पाणी पुरवठा बंद

Nashik Water Supply Cut: नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद राहण्याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. ... ...

स्वीकृत नगरसेवकपद द्या नाहीतर पतीला सोडून देईन! उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याचे नेत्यांना अजब साकडं - Marathi News | Emotional Blackmail in Politics Uddhav Sena Members Threaten to Leave Home Over Party Posts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वीकृत नगरसेवकपद द्या नाहीतर पतीला सोडून देईन! उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याचे नेत्यांना अजब साकडं

स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी ठाकरे गटामध्ये इच्छुकांनी धक्कादायक कारणे दिली आहेत. ...

महाजनांनी बस थांबवली अन् उपमहापौर बदलला; शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊन भाजपाची खेळी - Marathi News | nashik politics Over Mayor BJP's move by giving the post of deputy mayor to Shinde Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाजनांनी बस थांबवली अन् उपमहापौर बदलला; शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊन भाजपाची खेळी

नगरसेवकांना घेऊन वायनरीतून बस निघाल्या आणि त्या गेट बाहेर निघाल्या असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी बस थांबवल्या. बसमध्ये जाऊन त्यांनी उपमहापौरपदाचा उमेदवार बदलून शिंदेसेनेला उमेदवारी दिली जाईल असे सांगितले. ...

नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके, उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध - Marathi News | Himgauri Adke elected as Nashik Mayor, Vilas Shinde as Deputy Mayor unopposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके, उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली. ...

नाशिकच्या महापौरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांचे नाव निश्चित - Marathi News | himgauri adke machhindra sanap confirmed for Nashik mayor and deputy mayor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या महापौरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छींद्र सानप यांचे नाव निश्चित

सकाळी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. ...

Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Shri Ram temple will be built in Tapovan on the lines of Ayodhya; Announcement by Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा

Nashik Municipal Election 2026 And Girish Mahajan : तपोवनात अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारणार असल्याची घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...

'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Nashik Municipal Election 2026 'Akbar's father's father...', Chief Minister Devendra Fadnavis' big statement regarding Nashik Kumbh Mela | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

'सनातन धर्माची आणि संस्कृतीची ओळख असलेला कुंभमेळा कोणीही थांबवू शकत नाही.' ...

अभिनय आणि दिग्दर्शनानंतर आता राजकारणात, भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी - Marathi News | Marathi Tv Actress Nupur Savji Contest Nashik Municipal Election | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय आणि दिग्दर्शनानंतर आता राजकारणात, भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी

अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यानंतर अभिनेत्रीनं भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. ...