जुने सिडको येथील महापालिकेच्या दवाखान्याची लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली. परंतु दवाखान्यातील टेबल, खुर्च्या व साहित्य बसविण्यात आले नसल्याने दुरुस्तीसाठी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे. त्याचबरोबर दवाखाना सुरू न झाल्याने परि ...
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण : वरखेडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने फलकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकून ग्रामपंचायतच्या संदेशाला ...
सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीनंतर लगेचच बाळाचा जन्माचा दाखल वितरण करण्यास प्रारंभ करण्यात आला. बाळाचे जन्माचे दाखले त्वरित मिळणार असल्याची घोषणा जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात त ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 19 जानेवारी रोजी राबविण्यात येत असून लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहणार नाही यासाठी सर्वोतोपरी दक्षता घ्या असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिले. ...