झरप येथील जयराम कोरे यांच्या मुलीचे लग्न बुधवारी आसगाव येथील जागेश्वर तरोणे यांच्या मुलासोबत वरमंडपी आसगाव येथे आयोजित होते. त्यानिमित्त झरप येथे मंगळवारी रात्री हळदी कार्यक्रमाचे भोजन आयोजित करण्यात आले होते. गावातील अनेकांनी येथे भोजन केले. दरम्यान ...
प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलींद सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी रुग्णालयाचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल ...
आर्णी तालुक्यातील गणगाव साकूर येथील युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. मित्रासोबत बाहेर जात असताना दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. कुठेही मार लागला नाही, मात्र काही दिवसानंतर डाव्या पायाचा टोंगळा काम करणेच बंद झाला. पायावर उभेही राहता येत नव्हते. ...