पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०१७ मध्ये जन्माआधीच गर्भाशयात बाळाच्या मृत्यूंची (स्टिलबर्थ) १,९०९ प्रकरणे समोर आली होती. याची टक्केवारी १५.९ होती. २०१८ मध्ये प्रकरणे कमी होऊन १,६४४ वर म्हणजे १४.३ टक्क्यांवर आली. ...
पूजा सुखराम राठोड असे या मुलीचे नाव आहे. ती आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील आहे. पूजाचे आई-वडील मोलमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थितीही सर्वसाधारणच आहे. तिला गंभीर आजार झाल्याचे लक्षात येताच शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे रक्त चाचणीमध्ये पूजा ...
वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही 'थॅलेसेमियाग्रस्त' जन्मतात. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडल्या पाहण्यासोबतच थॅलेसेमियाची तपासणी करा, जेणेकरून हा आजार पुढील पिढीत संक्रमित होणार नाही. ...
पाडलोस-केणीवाडा येथील बांधकाम कामगाराची नसबंदीचे प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बळजबरीने नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. प्रशांत अंकुश नाईक (४०) असे नाव असून आरोग्याशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक प्रकारामुळे आरो ...