लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

कोणत्या वयापासून मुलांचे डोळे नियमितपणे तपासायला हवेत? मुलांना लहानपणीच चष्मा नको असेल तर.... - Marathi News | when to do kids first eye check up? correct age for kids eye checkup  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या वयापासून मुलांचे डोळे नियमितपणे तपासायला हवेत? मुलांना लहानपणीच चष्मा नको असेल तर....

Eye Health Tips For Kids: मुलांच्या डोळ्यांचं नुकसान टाळायचं असेल तर योग्य वयापासूनच त्यांच्या डोळ्यांची नियमितपणे तपासणी होणं गरजेचं आहे.(correct age for kids eye checkup) ...

डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम  - Marathi News | The danger of digital lifestyle; It is having a major impact on the decision-making ability of the youth | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 

सकाळी उठल्याबरोबर फोनवर येणारे ५० नोटिफिकेशन्स, कॉलेज असाइनमेंटची निवड, दुपारच्या जेवणाचा मेन्यू, संध्याकाळी कोणत्या जॉबसाठी अप्लाय करायचे आणि कंपनीचे टार्गेट कसे पूर्ण करायचे... अशा सततच्या प्रश्नांमुळे आजच्या तरुणांचा मेंदू पूर्णपणे थकला आहे. ...

अंगातली उष्णता वाढली? जळजळ होते? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, उष्णता कमी होईल - Marathi News | how to do sheetali pranayama, benefits of shitali pranayama | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगातली उष्णता वाढली? जळजळ होते? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, उष्णता कमी होईल

How to Do Sheetali Pranayama?: उन्हाळ्यात खूपदा अंगातली उष्णता वाढते. हा त्रास टाळण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...(benefits of shitali pranayama) ...

सिगारेट सुटली पण च्युइंगमने ग्रासले! निकोटिन गमचा ट्रेंड तरुणाईसाठी ठरतोय 'डेेंजर ट्रॅप' - Marathi News | From Cigarettes to Gum! One Nicotine Pellet Equals Four Cigarettes; Beware of the New Addiction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिगारेट सुटली पण च्युइंगमने ग्रासले! निकोटिन गमचा ट्रेंड तरुणाईसाठी ठरतोय 'डेेंजर ट्रॅप'

एका च्युइंगममध्ये ४ सिगारेटइतके निकोटिन! व्यसनमुक्तीच्या नावाखाली तरुणाई नव्या व्यसनाच्या विळख्यात ...

उन्हाळ्यात तोंड सतत कोरडे पडते- तहान लागते? शरीर देत ५ सायलेंट सिग्नल - शरीरातील छोटे बदलही ठरू शकतात आजाराच कारण... - Marathi News | Causes of dry mouth in summer Why do I feel thirsty even after drinking water Silent signals of dehydration Excessive thirst and dry mouth reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात तोंड सतत कोरडे पडते- तहान लागते? शरीर देत ५ सायलेंट सिग्नल - शरीरातील छोटे बदलही ठरू शकतात आजाराच कारण...

Home remedies for dry mouth in Marathi: Warning signs of body in summer heat: तोंड वारंवार कोरडे का पडते आणि आपले शरीर आपल्याला नेमके काय होते पाहूया. ...

फूड पॉयझनिंग फक्त बाहेर खाल्याने होत नाही तर अन्न शिजवताना असे भांडे वापरले तरी होते - Marathi News | Food poisoning doesn't just happen from eating outside, it also happens when such utensils are used while cooking food. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फूड पॉयझनिंग फक्त बाहेर खाल्याने होत नाही तर अन्न शिजवताना असे भांडे वापरले तरी होते

Food poisoning doesn't just happen from eating outside, it also happens when such utensils are used while cooking food : चुकीची भांडी वापरली तरी होते पोटात गडबड. ...

मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत - Marathi News | Chief Minister's Medical Fund is becoming the 'support' of patients, 869 patients in the suburbs will get assistance of Rs. 8.10 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा व मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढली आहे. परिणामी  रुग्णांना देण्यात येणाऱ्या मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. ...

सारखं डोकं ठणकतं ? डोकेदुखीची ५ कारणे, त्रासापासून मिळवा मुक्ती कायमसाठी... - Marathi News | 5 causes of headache, get rid of the problem, know the reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखं डोकं ठणकतं ? डोकेदुखीची ५ कारणे, त्रासापासून मिळवा मुक्ती कायमसाठी...

5 causes of headache, get rid of the problem, know the reasons : पाहा सारखं डोकं का दुखतं. ...