Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे. Read More
क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून यामध्ये टी-२०, वनडे आणि एका कसोटी सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. ...