लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
PHOTOS : अभिनेत्रींना टक्कर देणारी Team India ची 'नारी शक्ती'! पाहा सौंदर्य स्मृती-हरमनप्रीतचे - Marathi News | Smriti Mandhana, Yastika Bhatia, jhulan goswami and Harmanpreet Kaur at the grand Anant-Radhika's wedding ceremony, see here photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अभिनेत्रींना टक्कर देणारी Team India ची 'नारी शक्ती'! पाहा सौंदर्य स्मृती-हरमनप्रीतचे

भारताच्या महिला क्रिकेट संघाचे शिलेदार अनंत-राधिका यांच्या लग्नाला पोहोचले. ...

आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार! - Marathi News | team indian squad for Women’s Asia Cup T20, 2024 announced July 19 Pakistan against India thrill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!

आशिया चषक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

पाहुण्या दक्षिण आफ्रकेची 'कसोटी'! आजपासून INDW vs SAW एकमेव सामन्याचा थरार - Marathi News | INDW vs SAW test match updates single match thrill from today in chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाहुण्या दक्षिण आफ्रकेची 'कसोटी'! आजपासून INDW vs SAW एकमेव सामन्याचा थरार

युवा खेळाडूंवर असेल लक्ष! महिला क्रिकेट :  आजपासून भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी ...

INDW vs SAW : ...अन् स्मृतीनं शब्द पाळला! कर्णधार हरमननं संधी देताच मानधनानं करून दाखवलं - Marathi News | INDW vs SAW 2nd ODI Match Updates bcci shared vice captain smriti mandhana and captain harmanpreet kaur interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् स्मृतीनं शब्द पाळला! हरमननं संधी देताच मानधनानं करून दाखवलं

INDW vs SAW 2nd ODI Match Updates : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

जर्सी नंबर ७ आणि १८! स्मृती-हरमनची अप्रतिम खेळी; चाहत्यांना आठवली धोनी-कोहलीची जोडी - Marathi News | INDW vs SAW 2nd odi match updates Jersey numbers 7 and 18! Amazing innings by Smriti mandhana and Harmanpreet kaur Fans remember the pair of ms Dhoni and virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती-हरमनची अप्रतिम खेळी; चाहत्यांना आठवली धोनी-कोहलीची जोडी

INDW vs SAW 2nd ODI Match Updates : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

World Record! ४ शतकं, ६४६ धावा; भारताने शेवटच्या क्षणाला दक्षिण आफ्रिकेच्या हातातून खेचला विजय - Marathi News | India Women DEFEATED South Africa Women BY 4 RUNS, India - 325/3(50) & South Africa - 321/6(50), This is the first instance 4 hundreds have been hit in a match in WODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Record! ४ शतकं, ६४६ धावा; भारताने शेवटच्या क्षणाला दक्षिण आफ्रिकेच्या हातातून खेचला विजय

INDW vs SAW : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील दुसरी वन डे मॅच कमालीची चुरशीची झाली. ...

स्मृतीपाठोपाठ हरमनप्रीत कौरचाही पराक्रम! भारतीय संघाने मोडला २० वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम - Marathi News | Harmanpreet Kaur becomes the FIRST ever Indian captain to score a century against South Africa in any format of women's international cricket, first time India has registered a 300+ team score in women's ODIs on home soil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीपाठोपाठ हरमनप्रीत कौरचाही पराक्रम! भारतीय संघाने मोडला २० वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी खेळी केली. ...

INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण - Marathi News | INDW vs SAW 1ts ODI Match Live India decided to bat first Asha Sobhana debut for team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

INDW vs SAW ODI Series : आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे.  ...