लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News, फोटो

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
WPL 2026 Orange Cap Race : MI बाहेर पडल्यावरही हरमनप्रीतचा रुबाब! स्मृतीला नंबर वन होण्याची संधी, पण... - Marathi News | WPL 2026 Orange Cap Race List Of Batters With Most Runs MI Harmanpreet Kaur Leads RCB Smriti Mandhana Eyes Top Spot with Fifty Ashleigh Gardner | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Orange Cap Race : MI बाहेर पडल्यावरही हरमनप्रीतचा रुबाब! स्मृतीला नंबर वन होण्याची संधी, पण

कोण आहे ती फॉरेनर जी दोन भारतीय रनरागिणींना टाकू शकते मागे? जाणून घ्या सविस्तर ...

नॅटली ते स्मृती! WPL इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या 'रनरागिणी' - Marathi News | Mumbai Indians Natalie Sciver Brunt’s Historic Century Highest Individual Score WPL Player Record In Hisotry Smriti Mandhana Harmanpreet Kaur | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नॅटली ते स्मृती! WPL इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाऱ्या 'रनरागिणी'

इथं एक नजर टाकुयात WPL च्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या पाच बॅटर्सच्या खास रेकॉर्डवर... ...

WPL 2026 : भाव न मिळालेली सुंदरी आता 'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीमुळे चर्चेत; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | G Kamalinis Injury Opened Door For Vaishnavi Sharma Who Has Now Become A Part Of Mumbai Indians In The WPL 2026 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : भाव न मिळालेली सुंदरी आता 'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीमुळे चर्चेत; जाणून घ्या सविस्तर

MI नं कुणाच्या जागेवर अन् किती रुपयांसह तिला आपल्या संघात सामील करुन घेतले? जाणून घ्या सविस्तर ...

भारतीय महिला संघाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पेशल गिफ्ट; मेडलसंदर्भातील 'तो' संभ्रमही दूर - Marathi News | World Champions Indian Women Cricket Team Meet President Of India Draupadi Murmu Amanjot Kaur Pratika Rawal Medal Confusion Clear See Photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पेशल गिफ्ट; मेडलसंदर्भातील 'तो' संभ्रमही दूर

World Champions Indian Women Cricket Team Meet President Of India Draupadi Murmu: इथं पाहा राष्ट्रपती भवनातील भारतीय महिला महिला संघाचे खास फोटो ...

तुम्हाला माहिती आहे का, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटर्स? पाहा नावं आणि एकूण संपत्ती - Marathi News | Do you know who are the richest Indian women cricketers? See the names and net worth | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तुम्हाला माहिती आहे का, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटर्स? पाहा नावं आणि एकूण संपत्ती

Do you know who are the richest Indian women cricketers? See the names and net worth : भारतीय महिला क्रिकेटर्स ज्या आहेत श्रीमंत. पाहा त्यांची नेटवर्थ. ...

आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल - Marathi News | Harmanpreet Kaur Recreates MS Dhoni's Iconic Poses With World Cup Trophy At Gateway Of India After Crowned Women's World Champions Pics Goes Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल

भारतीय महिला संघाची वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार हरमनप्रीतचं खास फोटो सेशन ...

वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार - Marathi News | BCCI announces bigger prize money than ICC for world champion Indian women team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार

BCCI Prize Money: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि याचे भव्यदिव्य सेलिब्रेशन देशभरात सुरू आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानेही या पहिल्यावहिल्या आयसीसी महिला वर्ल्ड कप विजयाचा खास गौरव केला आहे. ...

हरमनप्रीत ते लॉरा! वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या टॉप ५ मध्ये फक्त एक पुरुष बॅटर - Marathi News | Laura Wolvaardt To Harmanpreet Kaur 5 Highest Individual Scores In World Cup Knockouts Overall | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हरमनप्रीत ते लॉरा! वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या टॉप ५ मध्ये फक्त एक पुरुष बॅटर

भारताची हरमनप्रीत कौर सर्वात अव्वलस्थानी ...