lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरनमप्रीत कौर

Harmanpreet Kaur News, मराठी बातम्या

Harmanpreet kaur, Latest Marathi News

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार... आक्रमक फलंदाज म्हणून  हरमनप्रीत कौरची ओळख आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने ट्वेंटी-२० शतकही झळकावले आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून ती खेळणार आहे.
Read More
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान - Marathi News |  Women Cricket World Cup 2024 Harmanpreet Kaur said that India, Australia, England and South Africa will be the four teams that will go to the semi-finals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनप्रीतने सांगितले तगडे आव्हान

ऑक्टोबरमध्ये बांगलादेशच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले - Marathi News | BANW vs INDW 5th t20i Match Team India defeated Bangladesh by 21 runs to win the series 5-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले

BANW vs INDW 5th T20I Match : भारताने विजयरथ कायम ठेवत मालिका ५-० ने जिंकली. ...

BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई - Marathi News | banw vs indw 4th t20i 33 years old Asha Sobhana will make her T20I debut and Titas Sadhu returns to the squad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष

भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशच्या धरतीवर विजयाची हॅटट्रिक लगावून मालिका आपल्या खिशात घातली. ...

BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा - Marathi News | BANW vs INDW T20I Series Golden Chance for Team India to Dominate Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा

भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. ...

BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव - Marathi News | banw vs indw indian women cricket team win the match by 19 runs 2nd T20I has been called off due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव

BANW vs INDW 2nd T20 Match: टीम इंडियाने यजमान बांगलादेशला नमवून सलग दुसरा विजय मिळवला. ...

BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी - Marathi News | BANW vs INDW 1st T20 Indian women's cricket team beat Bangladesh by 44 runs, Renuka Singh took 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

BANW vs INDW 1st T20 Match: टीम इंडियाने यजमान बांगलादेशला नमवून विजयी सलामी दिली. ...

BANW vs INDW: बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शोभना, सजीवनला संधी  - Marathi News | BANW vs INDW India squad announced for series against Bangladesh Sobhana, opportunity for life | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर; शोभना, सजीवनला संधी 

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या महिला संघाची घोषणा केली आहे. ...

BANW vs INDW ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर; मागील वेळी हरमनवर झाली होती कारवाई - Marathi News | BANW vs INDW Indian women's cricket team to tour Bangladesh for five-match T20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BANW vs INDW मालिकेचे वेळापत्रक जाहीर; भारताचा बांगलादेश दौरा

Harmanpreet Kaur Against Bangladesh: भारताचा महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. ...