प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. माहिती अपलोड करताना कृषी व महसूल विभागाकडून माहिती भरताना अनेकांचे अर्ज नावातील घोळामुळे अपात्र होत आहे. ...
वसमत जि.प.बांधकाम उपविभागात कामे अडत असल्याने मार्च एण्डच्या तोंडावरच जि.प.सदस्य व गुत्तेदार रोष व्यक्त करीत आहेत. या भानगडीत कोट्यवधींच्या निविदा अडकून पडण्याची भीती असून प्रशासनही हतबलता व्यक्त करीत आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कुशल निधीची मागणी करूनही हा निधी दिला जात नसल्याने मागील सहा महिन्यांपासून लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारून हैराण आहेत. ...
कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मिळाला पाहिजे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ मिळत आहे. २६७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले जात असले तरीही बोंब कायम असून ७७00 जणांच्या खात्यावरच अजून रक्कम ...