गोव्याच्या दाबोळी विमानतळावर सोमवारी (11 फेब्रुवारी) पहाटे दुबईहून आलेल्या एअर इंडिया विमानातील एका महिला प्रवाशाकडून येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 18 लाख 8 हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. ...
गेल्या पंधरा दिवसापासून वाढलेल्या सोन्याच्या भावामुळे रत्नागिरीच्या सराफी बाजारात सध्या शांतता निर्माण झाली आहे. डिसेंबर २०१८मध्ये ३१ हजारपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने नववर्षात ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. पंधराच दिवसात सोन्याने ३४ हजारचा आकडा ...
खोटे सोने तारण ठेऊन बँक ऑफ इंडियाच्या कित्येक शाखांकडून कर्ज घेऊन त्यांना गंडवण्याच्या प्रकरणाची व्याप्ती सुमारे 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असून हे प्रकरण म्हणजे एक मोठे रॅकेट असल्याचे सांगितले जाते. ...
अकोला : मागिल तीन आठवड्यात तब्बल दीड हजार रूपयांनी सोने चकाकले आहे. कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव उसळल्याने सराफा बाजारात तेजी आली आहे. ...