लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा बदलले; जाणून घ्या आजचा दर  - Marathi News | Gold Rate Today: Gold prices change again, find out, September 18 rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा बदलले; जाणून घ्या आजचा दर 

बुधवारी सोने 51626च्या किमतीवर बंद झाले, तर आज ते 51785च्या किमतीवर उघडले. ...

Gold Prices Today : सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले, चांदी दीड हजारांनी महागली, असे आहेत आजचे दर - Marathi News | Gold prices today hike, silver price also high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Prices Today : सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले, चांदी दीड हजारांनी महागली, असे आहेत आजचे दर

आठवड्याभरात चांदीचे भाव दीड हजार रुपयांनी वाढून ते ६६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो तर सोन्याचे भाव ७०० रुपयांनी वाढवून ५२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. ...

आपल्या घरातील सोन्यावरही मोदी सरकारची नजर, लवकरच येणार नवी योजना - Marathi News | The Modi government is also looking at the gold in its house, a new plan will come soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपल्या घरातील सोन्यावरही मोदी सरकारची नजर, लवकरच येणार नवी योजना

निलेश शाह यांनी भारतीयांकडे उपलब्ध असलेले सोने वापरण्याची सूचना केली आहे. ...

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले महाग, चांदीचे भावही कडाडले, जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold Rate Today: gold prices today rise after sharp silver rates move higher | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले महाग, चांदीचे भावही कडाडले, जाणून घ्या आजचे दर

गेल्या महिन्यात 56,200 विक्रमी उच्चांक असलेल्या सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम 5,000 रुपयांची घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

'असा' प्रामाणिकपणा दुर्मिळच; रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे तब्बल एवढे तोळे सोने - Marathi News | ‘This’ type honest really rare; The rickshaw driver returned so much gold bag to passenger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'असा' प्रामाणिकपणा दुर्मिळच; रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे तब्बल एवढे तोळे सोने

बुधवारी दुपारी खुद्दुस मेहबुब शेख हे पत्नी शहेनाज शेख यांच्यासह मापारे यांच्या रिक्षामध्ये केशवनगर भागातून बसले होते.. ...

सुवर्णसंधी! मोठ्या वाढीनंतर सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर - Marathi News | latest rate of gold and silver mcx market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुवर्णसंधी! मोठ्या वाढीनंतर सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मागील सत्रात ते 51244 रुपयांवर बंद झाले होते आणि आज सकाळी 51023 रुपयांवर ते उघडले. ...

बाबो! साबणात सापडलं तब्बल ३८ लाखाचं सोनं, लोकांना आठवली गोल्ड क्वाइनची जाहिरात.... - Marathi News | Smuggler hides gold worth 38 lakh in soap bars viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! साबणात सापडलं तब्बल ३८ लाखाचं सोनं, लोकांना आठवली गोल्ड क्वाइनची जाहिरात....

सोने तस्करीची एक घटना समोर आली आहे. ट्विटर यूजर @FaiHaider ने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे की, '३८ लाखाचं साबण तिरूचिरापल्ली एअरपोर्टवर जप्त करण्यात आलंय'. ...

सोन्याच्या आयातीमध्ये झाली २०० टक्के वाढ, खरेदीदार कोण हे मात्र गुलदस्त्यात - Marathi News | Gold imports rose by 200 per cent, but buyers are still in the limelight | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या आयातीमध्ये झाली २०० टक्के वाढ, खरेदीदार कोण हे मात्र गुलदस्त्यात

मार्च महिन्याच्या अखेरीपासून देशामध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामध्ये सोन्या-चांदीच्या विक्रीचे व्यवहारही बंद होते. ...