लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गायत्री दातार

गायत्री दातार

Gayatri datar, Latest Marathi News

गायत्री दातारने 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ती ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गायत्री मुळची पुण्याची आहे.
Read More
विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग होतंय व्हायरल - Marathi News | vikrant saranjame and mayara's rap song get viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग होतंय व्हायरल

सुबोध भावे, इशा म्हणजेच गायत्री, झेंडे,मायरा म्हणजेच अभिनेत्री अभिज्ञा भावे, विक्रांतचा भाऊ जयदीप आणि सोनिया वहिनी यांनी एकत्र मिळून एक रॅप साँग बनवलंय ...

'तुला पाहते रे'मधील विकिशाच्या लग्नाबाबतची 'ही' खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Tula Pahate Re: Must Know This Special Things About Vikrant And Isha Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे'मधील विकिशाच्या लग्नाबाबतची 'ही' खास गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

विकिशाच्या लग्नाच्या सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोर मध्ये अगदी धुमधडाक्यात आणि निर्विघ्नपणे पार पडले. ...

'तुला पाहते रे' मालिकेमधील विकिशाच्या संगीत समारंभात होणार दमदार परफॉर्मन्स - Marathi News | Wishful Performance to be Performed at the Music Festival of Wikis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिकेमधील विकिशाच्या संगीत समारंभात होणार दमदार परफॉर्मन्स

विक्रांत आणि ईशा यांचं लग्न हे अगदी अभूतपूर्व असणार आहे. नवीन वर्षातील हे पाहिलंच शाहीलग्न आहे ज्याची प्रेक्षक देखील उत्सुकतेने वाट पाहत आहेत.  ...

विक्रांत सरंजामे करतोय ईशासाठी 'या' गोष्टीचा सराव - Marathi News | Vikrant is doing practice of 'this' thing for isha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत सरंजामे करतोय ईशासाठी 'या' गोष्टीचा सराव

वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

‘तुला पाहते रे’ मालिकेत टिवस्ट ; आता होणार ‘या’ नव्या पात्राची एंट्री! - Marathi News | Twist you see in the series; Now will be the entry for this new Actor ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तुला पाहते रे’ मालिकेत टिवस्ट ; आता होणार ‘या’ नव्या पात्राची एंट्री!

आता एका नव्या पात्राची एंट्री होताना दिसणार आहे. ती म्हणजे विक्रांत सरंजामेच्या पत्नीची भूमिका प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे. ...

विक्रांत सरंजामे ईशा निमकरला या दिवशी करणार प्रपोझ - Marathi News | Vikrant Saranjame will propose to Isha Nimkar on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रांत सरंजामे ईशा निमकरला या दिवशी करणार प्रपोझ

झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. ...

तुला पाहते रे या मालिकेत ईशा निरपराध असल्याचे होणार का सिद्ध? - Marathi News | New twist in subodh bhave and gayatri datar starter Tula pahate re | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे या मालिकेत ईशा निरपराध असल्याचे होणार का सिद्ध?

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, मायरा आणि झेंडे इशाला सरंजामे इंडस्ट्रीज मधून बाहेर काढण्यासाठी तिच्यावर फ्रॉड केल्याचा आळ आणतात आणि तिला टर्मिनेशन लेटर देतात. ईशाला तिची बाजू मांडण्याची एकही संधी दिली जात नाही. इशा स्वतःला निरपराध सिद्ध करते ...

तुला पाहाते रे फेम गायत्री दातारचे ग्लॅमरस रूप - Marathi News | Tula pahate re fame gayatri datar glamours photo shoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहाते रे फेम गायत्री दातारचे ग्लॅमरस रूप