घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How To Make Groundnut Fertilizer At Home : 1 Simple Way To Make Groundnut Fertilizer At Home : How To Make Powerful Organic Groundnut Fertilizer At Home : शेंगदाणे खाऊन त्याच्या टरफलांपासून रोपांसाठी खत तयार करण्याची सोपी पद्धत... ...
Tips to keep basil plant green & healthy : How to make basil plant green again : अंगणातील तुळशीच्या रोपाला लागली किड तर करा झटपट सोपे घरगुती उपाय... ...
What To Do If Worms Eating Plants?: बऱ्याचदा असं होतं की रोपांवर रोग पडतो आणि अळी पानं कुरतडू लागते. अशावेळी हा एक सोपा उपाय करून पाहा.. (home remedies for worms eating leaf, buds of plant) ...