घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
Gardening Tips For Money Plant: ऐन उन्हाळ्यातही मनी प्लांट छान वाढावा असं वाटत असेल तर पुढे सांगितलेले काही साधे सोपे उपाय करून पाहा..(home hacks for the fast growth of money plant) ...
how to get flowers on brahma kamal plant : how to make brahma kamal plant bloom faster at home : ब्रह्मकमळाचं रोप लावून अनेक वर्ष झाली तरीही कळ्या - फुलं येतचं नसतील तर करावा असा उपाय... ...
Summer gardening hacks for aloevera: How to keep aloe vera green in summer: कोरफड लावण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर रोप नेहमीच हिरवेगार राहिल. ...
how to grow chameli plant at home : how to keep jasmine plant healthy and blooming : चमेलीचं रोपं लावण्यापासून त्याला भरपूर फुले येईपर्यंत रोपाची काळजी घेण्याच्या खास टिप्स... ...
Best Home Made Fertilizer For Rose Plant: गुलाबाच्या रोपाची पानं- फुलं कमी झाली असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(home hacks for the blooming of rose plant) ...