Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
पंचगंगा नदीला दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे यंदा सार्वजनिक गणपती विसर्जनात अडथळे निर्माण झाले आहेत. नदीचे पाणी अद्याप पात्राबाहेर असल्याने विसर्जन करताना मंडळांच्या कार्यकर्त्यांना खूप मोठी कसरत करावी लागणार असल्याने पंचगंगा नदीऐवजी इराणी खणीत गणपती वि ...
विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट घुमल्यास संबंधितांवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीनतंर गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिला. ...
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने सुसज्ज यांत्रिक दोन बोट, वॉटर रेस्क्यु टीम तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा देण्यात येत आहेत. अशी माहिती प्रमुख अशोक रोकडे यांनी मंगळवारी पत्रकार पर ...
सातारा शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-ह ...
मानाचे गणपती व त्यानंतर शेवटचे गणपती हेच मिरवणुकीतील बहुतांश वेळ घेत असल्याने आमची सव्वाशे वर्षे जुनी गणेश मंडळे असूनही दुसऱ्या दिवशी आम्हाला मिरवणुकीत सहभागी व्हावे लागते.. ...