लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
ठाणे जिल्ह्यात दीड दिवसाच्या पावणेचार लाख गणरायांना भावपूर्ण निरोप - Marathi News | In Thane district the devotees of the devotees of Parnaikan lakhs of devotees for a day and a half | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात दीड दिवसाच्या पावणेचार लाख गणरायांना भावपूर्ण निरोप

दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ गणरायांना ठाण्यासह उपनगरातील भाविकांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले. ...

सामाजिक शांततेला नख लावणाऱ्यांची गय नाही - Marathi News | There is no end to social peace | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सामाजिक शांततेला नख लावणाऱ्यांची गय नाही

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांसोबतच नागरिकांचीसुद्धा आहे. त्यामुळे सामाजिक शांततेला नख लावणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा गर्भित इशारा अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे ...

Ganesh Visarjan : 'पुढच्या वर्षी लवकर या', दिड दिवसाच्या बाप्पाला गणेशक्तांकडून निरोप - Marathi News | Ganesh Visarjan: Ganapati Bappa Morya, pudhchya varshi lavkar ya, ganapati immersion ceremony started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganesh Visarjan : 'पुढच्या वर्षी लवकर या', दिड दिवसाच्या बाप्पाला गणेशक्तांकडून निरोप

मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाचे ३ तर घरगुती २३३९ गणपती मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले आहे. मुंबईत दिड दिवसांचे एकूण ९७८४ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यापैकी सार्वजनिक ३७ तर घरगुती ९७४७ गणपतींचा समावेश आहे.   ...

तब्बल १० हजार पाणीपुरींचा १० फुटी गणेश - Marathi News | Ganesh 10 feet made by 10 thousand pani puri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १० हजार पाणीपुरींचा १० फुटी गणेश

शाडू माती, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, कागदाच्या लगद्यापासून आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती साकारली जाते. मात्र या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणाऱ्या पाणीपुरींच्या पुऱ्यांपासून गणराय साकारण्यात आले आहेत. ...

आयुक्तांच्या घरच्या देखाव्यातून पर्यावरण रक्षण व कलासंवर्धनाचा संदेश  - Marathi News | Message of environment protection and art conservation by the Commissioner's home view | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयुक्तांच्या घरच्या देखाव्यातून पर्यावरण रक्षण व कलासंवर्धनाचा संदेश 

शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. ...

४१ मंडळांचा जागेवर अर्ज अन् तत्काळ वीजजोडणी - Marathi News |  41 seats in the board space and immediate power connection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४१ मंडळांचा जागेवर अर्ज अन् तत्काळ वीजजोडणी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने ‘मागेल त्याला वीज’ या उपक्र मांतर्गत गणेशोत्सव मंडळांन ...

'गुन्हा दाखल झाला तर माझ्यावर होईल, पण विसर्जन मंगळवार तळ्यातच केलं जाईल' - Marathi News | Ganesh Chaturthi 2018: Owned by the Poles on Tuesday; Will be immersed in the water: Udayan Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'गुन्हा दाखल झाला तर माझ्यावर होईल, पण विसर्जन मंगळवार तळ्यातच केलं जाईल'

मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो मा ...

कोल्हापूर : कसबा बावड्यातील मंडळावर गुन्हा, विनापरवाना मंडप उभारलेप्रकरणी कारवाई - Marathi News | Kolhapur: Action on Kasab Bawwad Board, Unauthorized Pavilion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कसबा बावड्यातील मंडळावर गुन्हा, विनापरवाना मंडप उभारलेप्रकरणी कारवाई

कसबा बावडा येथे महापालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध गणेश मंडप उभा केल्याप्रकरणी छ. राजाराम कॉलनी, शुगरमिल कॉर्नर मित्रमंडळावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी(१३) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अध्यक्ष आनंदा बा गायकवाड, उपाध्यक्ष रोहन पंदारे ...