लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी, मराठी बातम्या

Funds, Latest Marathi News

पाथरीत तूर आणि हरभरा खरेदीचे 6 कोटी 62 लाखाचे चुकारे अडकले - Marathi News | farmers are waiting for 6 crores 62 lacks rupees of purchased tur and harbhara in pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत तूर आणि हरभरा खरेदीचे 6 कोटी 62 लाखाचे चुकारे अडकले

शासनाने पाथरी प्रथमच  हमी भावातील तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरु केले.मात्र,या केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या तूर आणि हरभरा पिकांचे तब्बल 6 कोटी 62 लाख रुपये चुकारे अद्यापही ही मिळाले नाहीत. ...

'पाणीपुरवठा योजनेची चौकशी हवी, मग भरा पैसे'; औरंगाबाद जिल्हा परिषदेची अजब मागणी  - Marathi News | 'Need water supply scheme inquiry, then pay money'; The awkward demand of the Aurangabad Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पाणीपुरवठा योजनेची चौकशी हवी, मग भरा पैसे'; औरंगाबाद जिल्हा परिषदेची अजब मागणी 

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असून, संबंधित यंत्रणेकडून जवळपास २५ कोटी रुपयांची वसुली करण्यात यावी, असा मुद्दा लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आला. ...

जालन्यातील इंग्रजकालीन लोखंडी पूलाच्या नूतनीकरणाला मुहूर्त लागेना - Marathi News | The burning of the iron-clad era in Jalna will not be auspicious for renewal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील इंग्रजकालीन लोखंडी पूलाच्या नूतनीकरणाला मुहूर्त लागेना

नवीन आणि जुना जालन्याला जोडणार कुंडलिका नदीवरील लोखंडी पूल हा इंग्रजांच्या काळात बांधलेले आहे. या पुलाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याचे यापूर्वीच खा. रावासाहेब दानवे यांनी जाहीर केले होते. ...

हुश्श... १५० कोटींच्या रस्त्यांच्या निविदा अखेर प्रसिद्ध - Marathi News | Hush ... 150 crores roads tender published | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुश्श... १५० कोटींच्या रस्त्यांच्या निविदा अखेर प्रसिद्ध

शासन आणि महापालिका निधीतून शहरातील ५२ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. या कामासाठी मागील एक वर्षापासून वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरू आहेत. अखेर मंगळवारी मनपा प्रशासनाने १५० कोटींची फेरनिविदा काढली. ...

उपकराच्या निधीचे नियोजन रोखले, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांनी घेतला आक्षेप - Marathi News | Plans for the payment of the cess was stopped, the objections taken by the members of the Zilla Parishad chairman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपकराच्या निधीचे नियोजन रोखले, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांनी घेतला आक्षेप

जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, हायमास्ट दिवे आणि जि.प. मालकीच्या मालमत्तांना संरक्षण भिंती अथवा तारकंपाऊंड करण्यासाठी उपकरात ९० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. ...

औरंगाबाद मनपाचा कोट्यवधींचा निधी पडून; शहरासाठी काही चांगले व्हावे, अशी प्रशासनाचीच इच्छा नाही - Marathi News | Aurangabad Municipal Corporation's billions of funds fall; The administration does not want to do good for the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपाचा कोट्यवधींचा निधी पडून; शहरासाठी काही चांगले व्हावे, अशी प्रशासनाचीच इच्छा नाही

शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे महापालिका होय. मागील काही वर्षांपासून प्रशासन आणि सत्ताधारी निव्वळ निधी नसल्याचे कारण दाखवून विकासकामे बाजूला ठेवत आहेत. ...

परभणी महापालिकेत निधीसाठी अपंगांचे बेमुदत धरणे - Marathi News | Parbhani Municipal Corporation has disallowed disabled people for funding | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महापालिकेत निधीसाठी अपंगांचे बेमुदत धरणे

महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीतून अपंगांसाठी योजना राबवाव्यात, या मागणीसाठी आजपासून  जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने धरणे आंदोलन सुरु केले. ...

श्रीक्षेत्र माहूरगडासाठी १०० कोटींचा निधी मंजूर - Marathi News | 100 crores fund sanctioned for Shrikhetra Mahurgad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रीक्षेत्र माहूरगडासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

माहूर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने व सर्व सोयीयुक्त दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी रोप वे लिफ्ट कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५५ कोटीची मंजुरी मिळाली आहे. ...