By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Finance Commission fund पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्याला दुसऱ्या हप्त्यासाठी ३६ कोटीवरचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी प्रत्येकी ३.६० कोटी निधी हा जिल्हा परिषद व पंचायत समितीला मिळणार असून, उर्वरित २८ कोटीवरचा निधी हा ग्राम पंचायतींना मिळणार आहे. ... Read More
5 days ago