लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लहाने - Marathi News | As Chairman of Fruit and Vegetable Co-operative Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फळे, भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लहाने

नायगाव : येथील क्वालिटी फळे व भाजीपाला सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विलास राजाराम लहाने यांची, तर उपाध्यक्षपदी निवृत्ती फकिरा बर्डे यांची बिनविरोध करण्यात आली. ...

रत्नागिरी : अजूनही हापूस महागच, हवामानातील बदल भोवला : अन्य राज्यातून आंब्याची आवक वाढली - Marathi News | Ratnagiri: Even the most expensive hapus, climate change has flooded: Mango grow in other states | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : अजूनही हापूस महागच, हवामानातील बदल भोवला : अन्य राज्यातून आंब्याची आवक वाढली

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सोमवारी ६४ हजार १५७ आंबा पेट्या विक्रीला गेल्या होत्या. मंगळवारी एपीएमसी मार्केट, वाशीमध्ये ३५ हजार ७१२ आंबा पेट्या विक्रीला होत्या. ...

रत्नागिरी हापूसची आवक वाढली - Marathi News | Ratnagiri Hapus increased inward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रत्नागिरी हापूसची आवक वाढली

मार्केट यार्डात रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्यांची आवक झाली. ...

नागपुरात आंब्यामध्ये आढळले कॅल्शियम कार्बाईड - Marathi News | Calcium Carbide found in mangoes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आंब्यामध्ये आढळले कॅल्शियम कार्बाईड

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०१७ रोजी कळमना येथील कृत्रिम पद्धतीने आंबे पिकविणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करीत आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल आता ‘एफडीए’ला प्राप्त झाला. यात आंब्यामध्ये कॅ ...

रत्नागिरी : आंब्याची ७५ टक्के आवक घटली,  गुढीपाडव्याला शेतकऱ्यांनी केली आंबातोड - Marathi News | Ratnagiri: 75% of mango in arrivals decreased, farmers in Gudhipada | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आंब्याची ७५ टक्के आवक घटली,  गुढीपाडव्याला शेतकऱ्यांनी केली आंबातोड

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात ...

देवगड हापूसला आता चांगला दर मिळेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून कंपनीमार्फत थेट आंबा खरेदी - Marathi News | Sindhudurg Devgad Hapus now gets a better rate, Mango procurement directly from the mango growers of Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड हापूसला आता चांगला दर मिळेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून कंपनीमार्फत थेट आंबा खरेदी

हापूसला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून महिंंद्रा अँड महिंंद्रा कंपनीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे. ...

सिंधुदुर्ग :आंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले - Marathi News |  Sindhudurg: Contrary to the consequences of cultivation of mango, the cultivator feared | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग :आंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे. ...

कोल्हापुरात शनिवारपासून ‘स्ट्रॉबेरी-मध महोत्सव’, सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा पुढाकार - Marathi News | 'Strawberry-honey Festival' in Kolhapur, Satara District Deputy Registrar's Initiatives | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शनिवारपासून ‘स्ट्रॉबेरी-मध महोत्सव’, सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा पुढाकार

साऱ्या जगाला भुरळ घालणाऱ्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरी व मधाची चव आता कोल्हापूरकरांना चाखावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शनिवार (दि. १०) पासून चार दिवस स्ट्रॉबेरी व मध महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ ...