By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी येण्यास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. अतिवृष्टीमुळे आवक घटल्याने चांगल्या दर्जाची मोसंबी बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे उत्कृष्ट प्रतीच्या मोसंबीला ... Read More
10th Oct'20