लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

बनावट फळबाग विम्याची ३,४०४ प्रकरणे आढळली; लोण पाेहोचले राज्यातील २४ जिल्ह्यांत - Marathi News | 3,404 cases of bogus orchard insurance detected; in 24 districts of the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बनावट फळबाग विम्याची ३,४०४ प्रकरणे आढळली; लोण पाेहोचले राज्यातील २४ जिल्ह्यांत

अंबिया बहार फळपिकांचा बनावट शेतकऱ्यांकडून भाडेकरार जमीन दाखवून, तसेच फळपीक नसताना विमा उतरल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. ...

रेल्वे बोगस भरती प्रकरणात एकाला अटक; सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक - Marathi News | One arrested in railway bogus recruitment case; Sent to police custody till March 2 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे बोगस भरती प्रकरणात एकाला अटक; सातारा, लातूर भागातील १२ जणांची दीड कोटींना फसवणूक

२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली लष्करातून सेवानिवृत्त झाला असल्याचे समजते. ...

Indian Currency Note : कागद नाही तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा, नक्कल करणे अशक्य... - Marathi News | Indian Currency Note : Indian notes are made of 'cotton' material, not paper, impossible to copy | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कागद नाही तर 'या' वस्तूपासून बनवल्या जातात भारतीय चलनातील नोटा, नक्कल करणे अशक्य...

Indian Currency Note : प्राइम व्हिडिओवर 'फर्जी' नावाची वेब सीरिज आली आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर कागदाच्या वापराने बनावट नोटा बनवण्याचे काम करतो. पण भारतीय नोटा बनवण्यासाठी कागदाचा वापरच केला जात नाही. ...

नोकरीचे आमिष; विवाहितेला पावणेचार लाखांनी गंडा - Marathi News | The married woman in wardha was duped by four lakhs showing Job lure | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नोकरीचे आमिष; विवाहितेला पावणेचार लाखांनी गंडा

सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल ...

बाबो! 18 बॉयफ्रेंड्स एकाचवेळी हॅंडल करत होती ही महिला, सगळ्यांनाच खोटं बोलून लावला चूना... - Marathi News | Married woman was dating 18 boyfriend simultaneously looted 300000 American dollar in China | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 18 बॉयफ्रेंड्स एकाचवेळी हॅंडल करत होती ही महिला, सगळ्यांनाच खोटं बोलून लावला चूना...

महिलेचं डेली रूटीन इतकं जबरदस्त होतं की, ती सगळ्यांना सहज हॅंडल करत होती. या तरूणांना महिलेवर पूर्ण विश्वास होता की, ती त्यांच्यासोबत लग्न करेल. ...

हिंदुजा रुग्णालयाच्या क्लार्कला लाखोंचा चुना; SRA मध्ये फ्लॅट देण्याचे आमिष - Marathi News | Clerk of Hinduja Hospital bribed lakhs; The lure of offering flats in SRA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदुजा रुग्णालयाच्या क्लार्कला लाखोंचा चुना; SRA मध्ये फ्लॅट देण्याचे आमिष

सतत पाठपुरावा केल्यावर २०१९ मध्ये एसआरए कार्यालयास स्थानिकांनी तक्रार केल्याने त्यांना खारमध्ये फ्लॅट देणे शक्य नसून बोरिवलीत घेऊन देतो, असे सांगितले.  ...

मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो हडपले - Marathi News | Municipal Corporation, MSEB grabbed lakhs by showing the lure of employment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो हडपले

Nagpur News मनपा, एमएसईबीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपींनी लाखो रुपये हडपल्याची बाब समोर आली आहे. जरीपटका पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

सावधान! दुसरं कोणी तुमच्या PAN Card चा वापर करत आहे का? त्वरित चेक करा… - Marathi News | Beware Is someone else using your PAN Card Check now nsdl how to complain fraud | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! दुसरं कोणी तुमच्या PAN Card चा वापर करत आहे का? त्वरित चेक करा…

पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहे. हे अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकते. ...