अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Workers were spitting on bread while making naan : सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली आहे. ...
जगातील अनेक देशांमध्ये भूकमारीची मोठी समस्या असताना सर्व सुखसोयी मिळणारे लोक सर्सासपणे अन्न वाया घालवत असल्याची माहिती समोर आलीय. ही माहिती सर्वांचे डोळे उघडणारी ठरली आहे. जाणून घेऊयात... ...
This Kolkata tea stall serves special chai for Rs 1,000 per cup : हुडहुडी भरवणारी थंडी... हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा... जीवन अगदी सार्थकी लागल्यासारखेच वाटते. ...
अनेकदा रात्रीचं जेवण घेतल्यानंतरही मध्यरात्री एक किंवा दोनच्या सुमारासही भूक लागते. मग अशावेळी घरातले सर्व खाऊचे डबे आपण शोधत बसतो आणि जे मिळेल ते खातो. पण मध्यरात्रीच्या भूकेवर कोणते हेल्दी स्नॅक्स आहेत जे आपण जाणून घेऊयात... ...