लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, फोटो

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
ब्रँडेड पिझ्झा खाण्यासाठी चांगलेच पैसे मोजत असाल पण हा पिझ्झा मुळात होता गरिबांचा... - Marathi News | story behind origin of pizza in italy | Latest food Photos at Lokmat.com

फूड :ब्रँडेड पिझ्झा खाण्यासाठी चांगलेच पैसे मोजत असाल पण हा पिझ्झा मुळात होता गरिबांचा...

पिझ्झा सर्वांना आवडतो. पिझ्झाचे अनेक प्रकार तुम्ही मिटक्या मारत खातच असाल. पण श्रीमंतांच खाणं समजला जाणारा हा पिझ्झा मुळात गरिबांच्या घरात तयार व्हायचा. काय आहे यामागची गोष्ट वाचा पुढे... ...

Benefits of banana : रोज सकाळी फक्त १ केळी खा; शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे; चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा - Marathi News | Benefits of banana : Must eat banana at this time in the morning | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोज सकाळी फक्त १ केळी खा; शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे; चांगल्या तब्येतीचा सोपा फंडा

Benefits of banana : तणाव, डिप्रेशन झालं असेल तर केळीचं सेवन करा. एका शोधातून हे समोर आलं आहे की, केळी खाल्ल्यानं तणाव आणि डिप्रेशनपासून सुटका मिळते. ...

How To Make Pani Puri at Home : या विकेंडला घरीच बनवा चटपटीत, चविष्ट पाणीपूरी; ही घ्या स्ट्रीट फूड स्टाईल पाणी पूरीची सोपी रेसेपी - Marathi News | How To Make Pani Puri at Home : Delicious panipuri Recipe instant recipe of street food style pani puri | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :या विकेंडला घरीच बनवा चटपटीत, चविष्ट पाणीपूरी; ही घ्या स्ट्रीट फूड स्टाईल पाणी पूरीची झटपट रेसेपी

How to make pani puri ragda at home : कमी खर्चात भरपूर खाल अशी पाणी पूरी बनवण्याची सोपी रेसेपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (How To Make Pani Puri at Home) ...

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो - Marathi News | How to live longer : 10 secrets or healthy habits of japanese people long lives | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

How to live longer : 10 secrets or healthy habits of japanese people ...

World Sandwich Day : सँडविच आवडतं ना, हे पहा जगभरात फेमस भन्नाट सँडविच! पाहून तोंडाला पाणी सुटेल.. - Marathi News | World Sandwich Day: If you love sandwiches, check out this world famous sandwich! Seeing it will make your mouth water .. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World Sandwich Day : सँडविच आवडतं ना, हे पहा जगभरात फेमस भन्नाट सँडविच! पाहून तोंडाला पाणी सुटेल..

सँडविच हा झटकन होणारा आणि पटकन खाता येईल असा पदार्थ म्हणावा तर हेल्दी आणि पोटभरीचा. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या पदार्थाविषयी खास आजच्या दिवशी जाणू घेऊ... ...

World Vegan Day 2021 : ये वेगन ‘वेगन’ क्या है? ही वेगन लाइफस्टाइल नक्की आली कुठून? - Marathi News | World Vegan Day 2021 : What is vegan diet? know origin and benefits of vegan diet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :विरूष्कापासून अक्षय कुमारपर्यंत सेलिब्रिटींची वेगन फूडला पसंती; हा प्रकार नक्की आहे तरी काय?

World Vegan Day 2021 : सेफ किंवा कोणतेही धोके नसणारा आहार घेणे याकडे लोक आकृष्ट होतात. त्यातून मग अशी वेगन आहार पद्धत लोकप्रिय होते. ...

Kitchen Tips : फक्त २ मिनिटात गंजलेलं, अस्वच्छ गॅस बर्नर होईल साफ; या घ्या बर्नर चकचकीत करण्याच्या सोप्या टिप्स - Marathi News | Kitchen Tips : Clean gas burners at home in 2 minutes kitchen hacks | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : फक्त २ मिनिटात गंजलेलं, अस्वच्छ गॅस बर्नर होईल साफ; 'या' घ्या बर्नर चकचकीत करण्याच्या सोप्या टिप्स

Kitchen Tips : कितीही प्रयत्न केला तरी आपण गॅस बर्नर जास्तवेळ स्वच्छ ठेवू शकत नाही. कारण नेहमीच जेवण बनवताना, चहा बनवताना त्यावर दूध, डाळ असे पदार्थ सांडतात तर कधी तेलाचे डाग लागतात. अशातच लहान लहान अन्नाचे, धुळीचे कण बर्नरमध्ये जाऊन अडकतात. ...

Food: या हॉटेल्समध्ये अजूनही तीन रुपयांना मिळते भरपेट जेवण, असतात हे पदार्थ - Marathi News | Food: In these hotels in Kolkata you can still get a full meal for three rupees | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या हॉटेल्समध्ये अजूनही तीन रुपयांना मिळते भरपेट जेवण, असतात हे पदार्थ

Pice Hotels in Kolkata : वाचण्यास काहीसं अविश्वसनीय असलं, तरी हे खरं आहे. कोलकातामधील काही पाईस हॉटेलमध्ये आजही अगदी माफक दरात भोजन मिळतं. इथे तुम्ही झोल आणि भात आजही तुम्ही केवळ ३ रुपयांमध्ये खाऊ शकता. ...